सीबीएसई बारावीचा पेपर पॅटर्न बदलला

By Naukari Adda Team


सीबीएसई बारावीचा पेपर पॅटर्न बदलला, The paper pattern of CBSE XII has changed

 सीबीएसईने २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. कोविड -१९ आणि शैक्षणिक सत्राला विलंब या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्येही बदल केला आहे.

२०२१ च्या परीक्षेसाठी बोर्डाने नमुना प्रश्नपत्रिका पाठविल्यानंतर शाळांनी या संदर्भात माहिती दिली आहे. शाळांनी असे म्हटले आहे की बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये यावेळी बहुपर्यायी प्रश्नांना (एमसीक्यू) गुणात्मक दृष्ट्या जास्त महत्त्व दिले गेले आहे. त्याचबरोबर केस स्टडी आधारित प्रश्नांचे वेटेजही वाढले आहे.

दहावी व बारावीच्या नमुना प्रश्नपत्रिका जारी झाल्यानंतर शाळांनी माहिती दिली की बहुपर्यायी प्रश्नांचे वेटेज १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. पूर्वी जिथे ज्ञान आधारित प्रश्न विचारले जात असत, त्याऐवजी बोर्ड आता अंडरस्टँडिंग आणि अॅप्लिकेशन बेस्ड प्रश्नांकडे वळत आहे.

भौतिकशास्त्रासारख्या विषयात विचार कौशल्य (thinking skills) आणि तर्क आधारित (reasoning) प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, जीवशास्त्रातील एमसीक्यूची जागा लघुत्तरी प्रश्नांनी घेतलीली आहे. गणितांमध्ये प्रश्नांची संख्या ३६ वरून ३८ करण्यात आली आहे.

हे आहेत मुख्य बदल -

MCQ प्रश्नांना अधिक महत्त्व.
इंग्रजीत सुमारे ५० टक्के प्रश्न एमसीक्यू प्रकारचे.
गणित आणि फिजिक्स मध्ये केस स्टडी बेस्ड प्रश्न.
फिजिक्समध्ये अॅसर्शन, रिजनिंग बेस्ड प्रश्न.
बायोलॉजीमध्ये एमसीक्यूऐवजी एकेका गुणांचे लघुत्तरी प्रश्न. या प्रश्नांची संख्या ५ वरून वाढवून १४ करण्यात आली आहे.इकॉनॉमिक्समध्ये एमसीक्यू प्रश्नांची संख्या ८ वरून २० करण्यात आली आहे.

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The paper pattern of CBSE XII has changed

By Naukari Adda Team


The CBSE has already decided to reduce the syllabus by 30 per cent for the 10th and 12th board exams to be held in 2021. The decision was taken due to Covid-19 and delay in the academic session. Now the board has also changed the pattern of question papers for next year's exams.

The schools have given information in this regard after the board sent the sample question papers for the 2021 examination. The schools have said that the multiple choice questions (MCQs) have been given more importance in terms of quality in the question papers of class XII. At the same time, the weightage of case study based questions has also increased.

After the issuance of sample question papers for Class X and XII, the schools informed that the weightage of multiple choice questions has been increased to 10 per cent. Instead of asking knowledge-based questions in the past, the board is now turning to understanding and application-based questions.

Subjects like physics include thinking skills and reasoning questions. At the same time, MCQs in biology have been replaced by miniature questions. In mathematics, the number of questions has been increased from 36 to 38.

These are the main changes -

More importance to MCQ questions.
About 50% of the questions in English are of MCQ type.
Case study based questions in Mathematics and Physics.
Assimilation in Physics, Reasoning Based Questions.
Short questions of individual marks instead of MCQ in Biology. The number of these questions has been increased from 5 to 14. In economics, the number of MCQ questions has been increased from 8 to 20.

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021