आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज

By Naukari Adda Team


आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज, Application to start your government service center

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरु करावयाची आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवार/ संस्था यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी/ संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जाचा विहित नमुना www.mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून दिनांक 5 डिसेंबर 2020 पर्यंत उपलब्ध असेल. अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील, याची नोंद घ्यावी. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

अर्ज पद्धती – ऑनलाईन
केंद्र संख्या: 86
अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट – www.mumbaisuburban.gov.in

 

 

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहावी.

Click here to see the ad

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Application to start your government service center

By Naukari Adda Team


We want to start 'Aaple Sarkar Seva Kendra' in Mumbai suburban district. Applications in the prescribed format are being invited from interested candidates / institutions. However, interested candidates / institutions should submit the application in the prescribed format. The application deadline is December 5, 2020. Subsequent applications will not be considered. The prescribed application form will be available on the website www.mumbaisuburban.gov.in from 20th November 2020 to 5th December 2020. Please note that applications will only be accepted online. See the PDF advertisement for more information in this regard.

Application Methods - Online
Center number: 86
Application start date - 20 November 2020
Last date to apply - 5 December 2020

Official Website - www.mumbaisuburban.gov.in

 

See the ad below for more information.

Click here to see the ad


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda