मालेगाव महापालिकेतील मानधनावरील भरती प्रक्रिया रद्द

By Naukari Adda Team


मालेगाव महापालिकेतील मानधनावरील भरती प्रक्रिया रद्द, Recruitment process on honorarium in Malegaon Municipal Corporation canceled

मालेगाव कॅम्प मालेगाव महानगरपालिकेच्या विविध विभागांतील फक्त सहा महिन्यांच्या विशिष्ट कालावधीसाठी निव्वळ मानधन तत्त्वावर होणारी पदभरती संभाव्य कोरोना लाट लक्षात घेता रद्द केल्याची माहिती महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी दिली.

 भरतीबाबत १० व १२ नोव्हेंबर रोजी स्थानिक, जिल्हा दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्धीस दिली होती. मात्र सदरची जाहिरात रद्द करत महानगरपालिकेमार्फत २ ते २३ डिसेंबरपर्यंत विविध ४४ पदांसाठी एकूण १००६ जागांसाठी ठोक मानधन तत्त्वावर थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रियेची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात केली होती. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या बैठकीतील संभाव्य दुसऱ्या लाटेच्या कोरोना प्रदुर्भावात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी विविध उपाययोजना राबविणेचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी विचारत घेता भरती प्रक्रिया अंतर्गत थेट मुलाखत तूर्त रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. उक्त भरती प्रक्रियेबाबत पुढील कार्यक्रमाची तारीख नव्याने जाहीर सूचना प्रसिद्ध करून कळविण्यात येईल, असेही कासार यांनी कळवले आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment process on honorarium in Malegaon Municipal Corporation canceled

By Naukari Adda Team


Municipal Commissioner Trimbak Kasar informed that the recruitment in various departments of Malegaon Municipal Corporation for a specific period of only six months has been canceled in view of the possible corona wave.

The advertisement was published in local and district dailies on November 10 and 12. However, by canceling the advertisement, the corporation had published a public notice of recruitment process for a total of 1006 posts for 44 different posts from 2nd to 23rd December on direct honorarium basis through direct interview. There is no denying the possibility of a possible second wave corona outbreak at a meeting between the Guardian and the Collector. Instructions have been given to implement various measures for this. Against that background, the direct interview has been ordered to be canceled immediately under the recruitment process, considering the huge crowd for recruitment. Kasar also informed that the date of the next program regarding the said recruitment process will be informed by publishing a new public notice.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda