8000 जणांना मिळणार ‘कर्मभुमी’ ऍप द्वारे रोजगार

By Naukari Adda Team


8000 जणांना मिळणार ‘कर्मभुमी’ ऍप द्वारे रोजगार, 8000 people will get employment through ‘Karmabhoomi’ app

करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात पश्‍चिम बंगालमध्ये देशाच्या विविध भागातून परत आलेल्या तरूणांना भूमिपुत्र ऍपद्वारे आयटी क्षेत्रात तब्बल आठ हजार रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याच्या आयटी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

 कोविड लॉकडाऊनच्या काळात अनेक क्षेत्रातील कामगारांचे स्थलांतर झाले होते. त्यात आयटी क्षेत्रातील लोकही आपले नोकरीचे ठिकाण सोडून पश्‍चिम बंगाल मध्ये परतले होते. त्यांच्यासाठी राज्याच्या आयटी विभागाने हे ऍप लॉंच करून विशेष प्रयत्न सुरू केले.

कर्मभूमी ऍप वर कौशल्यावर आधारीत काम करू इच्छिणाऱ्यांची नाव नोंदणी केली गेली. त्यातून अनेक कंपन्यांनी आपल्याला योग्य असे कर्मचारी निवडले आणि त्यांच्या रोजगाराची सोय करण्यात आली.

 नोकरी देणारे आणि नोकरी मागणारे अशा दोघांचीही येथे नाव नोंदणी करण्यात आली. त्यानुसार या ऍप वर 41 हजार युवकांनी रोजगारासाठी नाव नोंदणी केली. 400 कंपन्यांनीही येथे आपली नाव नोंदणी केली होती

 

 

सौर्स : प्रभात


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


8000 people will get employment through ‘Karmabhoomi’ app

By Naukari Adda Team


According to the state's IT department, the Bhumiputra app has provided over 8,000 jobs to young people returning from various parts of the country to West Bengal during the Corona lockdown.

Workers in many sectors were displaced during the Kovid lockdown. People from the IT sector had also left their jobs and returned to West Bengal. The state IT department launched a special effort for them by launching this app.

Those who want to work based on skills were registered on the Karmabhoomi app. From that, many companies selected the right employees and facilitated their employment.

Both employers and job seekers were registered here. Accordingly, 41,000 youths registered for employment on this app. 400 companies were also registered here

 

 

Source: Prabhat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda