ITI प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By Naukari Adda Team


ITI प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ITI admission schedule announced

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार ३ डिसेंबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज, अर्जात दुरुस्ती करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली होती. ३ डिसेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

आयटीआयची प्रवेश प्रक्रियाही ९ सप्टेंबरपासून थांबली होती. २०२१-२१ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण न ठेवता सदर वर्गात अर्ज केलेल्या उमदेवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात यावा असे, सरकारने निर्देश दिले. त्यानंतर प्रवेशाचे पुढचे सुधारित वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासह अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात बदल करून आपला प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने म्हटले आहे. प्रवेशाच्या चार फेऱ्यांसह एक समुपदेशन फेरी असणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील माहिती विद्यार्थ्यांना वेबसाइटसह एसएमएसद्वारेही कळविण्यात येणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

 

पहिल्या फेरीनंतर अशी होती स्थिती..

आयटीआय माहिती — शासकीय — खासगी — एकूण
क्षमता –९२७५२ –५३२१६ — १४५९६८
पहिली फेरी अलॉट — ७२५२६ — १५५३४ — ८८०६०
पहिली फेरी प्रवेश निश्चित –२१३४८ — ५९७४ — २७३२२

 

द्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ‘एसईबीसी’ आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या आदेशानंतर बुधवारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज, अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. तीन डिसेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.’एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिले जाणार आहेत.

‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रियाही नऊ सप्टेंबरपासून थांबली होती. २०२१-२१ शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रिया सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण न ठेवता सदर वर्गात अर्ज केलेल्या उमदेवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात यावा, असे सरकारने आदेश दिले. त्यानंतर प्रवेशाचे पुढचे सुधारित वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासह अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात बदल करून आपला प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा, असे संचालनालयाने म्हटले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ‘आयटीआय’मध्ये दररोज १० ते ११ या दरम्यान मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. प्रवेशाच्या चार फेऱ्यांसह एक समुपदेशन फेरी असणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रवेशप्रक्रियेतील माहिती विद्यार्थ्यांना वेबसाइटसह एसएमएसद्वारेही कळविण्यात येणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. सविस्तर वेळापत्रक आणि सूचना www.dvet.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

 

पहिल्या फेरीनंतर अशी होती स्थिती
आयटीआय माहिती — शासकीय — खासगी — एकूण

क्षमता –९२७५२ –५३२१६ — १४५९६८
पहिली फेरी अलॉट — ७२५२६ — १५५३४ — ८८०६०
पहिली फेरी प्रवेश निश्चित –२१३४८ — ५९७४ — २७३२२

 


सोर्स : म टा.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


ITI admission schedule announced

By Naukari Adda Team


ITI admission schedule has been announced. Accordingly, the quality list will be announced on December 3.

Following the decision of the state government to admit students who have applied from the ‘SEBC’ category through the open category, the next schedule of admission process in Industrial Training Institutes (ITIs) has been announced. The students were given till November 30 to apply online and amend the application. The merit list will be announced on December 3.

The admission process for ITIs was also suspended from September 9. The government has directed that the admission process for the 2021-21 academic year should be considered for the open category without any reservation for the socially and educationally backward (SEBC) category. The next revised schedule for admission was then announced on Wednesday. Students are required to complete the correction process in the application along with filling the admission form as per the schedule. The Directorate of Vocational Education and Training has asked the students who have applied from the SEBC category to submit their admission form online by making changes in the admission form. There will be a counseling round with four rounds of admission. The admission process will be completed by December 31. The Directorate has clarified that the information in the admission process will be communicated to the students through SMS along with the website.

This was the situation after the first round.

ITI Information - Government - Private - Total
Capacity-92752-53216-145968
First round allotment - 72526 - 15534 - 88060
First round entry guaranteed - 21348 - 5974 - 27322

A revised schedule of admission process in Industrial Training Institutes (ITIs) has been announced. The timetable was announced by the Directorate of Vocational Education and Training on Wednesday following the state government's order on SEBC reservation. In this, students will be able to apply online on the website of the Directorate of Vocational Education and Training (DVET) till November 30. The merit list will be announced on December 3. Students who have applied from the 'SEBC' category will be given admission in the open category.

The admission process for ITI was also suspended from September 9. The government has directed that the admission process for the 2021-21 academic year should be considered for the open category without any reservation for the socially and educationally backward (SEBC) category. The next revised schedule for admission was then announced on Wednesday. Students are required to complete the process of correction of the application along with filling the admission form as per the schedule. Students who have applied from SEBC category should submit their admission form online by making changes in the admission form, the directorate said. Guidance sessions will be conducted daily from 10 am to 11 am at ITI till November 30. There will be a counseling round with four rounds of admission. The admission process will be completed by December 31. The Directorate has clarified that the information in the admission process will be communicated to the students through SMS along with the website. Detailed schedule and instructions are available on the website www.dvet.gov.in.

Such was the situation after the first round
ITI Information - Government - Private - Total

Capacity-92752-53216-145968
First round allotment - 72526 - 15534 - 88060
First round entry guaranteed - 21348 - 5974 - 27322


 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021