कृषी विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिली फेरी 10 डिसेंबरपासून

By Naukari Adda Team


कृषी विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिली फेरी 10 डिसेंबरपासून, The first round of postgraduate course under the Agricultural University from 10th December

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची स्थगित केलेली प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत प्रवेशाची पहिली फेरी 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चार फेऱ्या असणार आहेत. तर प्रवेश प्रक्रियेनंतर नव्या वर्षापासून म्हणजेच एक जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने दिली आहे.

राज्यात चार कृषी विद्यापीठांमध्ये दहा विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमाची 38 कार्यरत आहेत. यापैकी 33 शासकीय महाविद्यालये आणि पाच अनुदानित महाविद्यालये आहेत. कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा असून या महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश क्षमता एक हजार 335 आहे.

राज्यातील या कृषी विद्यापीठांतर्गत 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिल्याने ही प्रवेश प्रक्रिया स्थगित झाली होती. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. एम.एस्सी (कृषी), एम.एस (उद्यानविद्या), एम.एस्सी. (वनशास्त्र), एम.एस्सी (मस्य विज्ञान), एम.टेक. (अन्न तंत्रज्ञान), एम.एस्सी. (कृषी जैव तंत्रज्ञान), एम. टेक( कृषी अभियांत्रिकी), एम.एस्सी (गृहविज्ञान), एमबीए (कृषी) आणि एम.एस्सी (काढणी पश्‍चात व्यवस्थापन) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत.

कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक :
1)  पहिल्या प्रवेश फेरीची यादी प्रसिद्धी : 10 डिसेंबर
2) रिपोटिंगचा कालावधी : 11 ते 14 डिसेंबर
3) दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी प्रसिद्धी : 16 डिसेंबर
4) रिपोटिंगचा कालावधी : 17 ते 19 डिसेंबर
5) तिसऱ्या फेरीची यादी प्रसिद्धी : 21 डिसेंबर
6) रिपोर्टिंगचा कालावधी : 22 ते 24 डिसेंबर
7) रिक्त जागांच्या यादीची प्रसिद्धी : 26 डिसेंबर
8) चौथी प्रवेश फेरी : 28 ते 30 डिसेंबर

 

 

सौर्स : सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The first round of postgraduate course under the Agricultural University from 10th December

By Naukari Adda Team


Postponed admission process for postgraduate courses under all the four agricultural universities in the state has been started. The first round of admissions will start from December 10. There will be four rounds for admission to this course. After the admission process, classes will start from the new year, i.e. from January 1, the Maharashtra Council of Agricultural Education and Research has informed.

Postgraduate courses are taught in ten faculties in four agricultural universities in the state. 38 of this course are working. Of these, 33 are government colleges and five are aided colleges. The post graduate course in agriculture is of two years duration and the admission capacity in the first year of these colleges is one thousand 335.

The admission process for the post-graduate course in the academic year 2020-21 under this agricultural university in the state was started in September. The admission process was subsequently adjourned after the Supreme Court granted interim stay on the reservation of Social and Educational Backward Classes (SEBC). However, the admission process has now been resumed as per the decision of the state government. M.Sc (Agriculture), M.S. (Horticulture), M.Sc. (Forestry), M.Sc (Fisheries), M.Tech. (Food Technology), M.Sc. (Agricultural Biotechnology), m. Tech (Agricultural Engineering), M.Sc (Home Science), MBA (Agriculture) and M.Sc (Post Harvest Management) are the post graduate courses.

Admission Schedule for Post Graduate Course in Agriculture:
1) Publication of the list of the first admission round: 10 December
2) Reporting period: 11 to 14 December
3) Publication of the list of the second entry round: 16 December
4) Reporting Period: 17th to 19th December
5) Third Round List Publication: 21st December
6) Reporting Period: 22nd to 24th December
7) Publication of vacancy list: 26th December
8) Fourth entry round: 28 to 30 December

 

 

 

Source: Sakal 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021