'या' राज्याने केली तब्बल ४८ टक्के अभ्यासक्रम कपात!

By Naukari Adda Team


करोना विषाणू महामारीमुळे एकूणच शिक्षणावर परिणाम झाला आहे, वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. पण त्यातही प्राथमिक शिक्षणाचे जास्त नुकसान झाले आहे. ही मुले वयाने लहान असल्याने कोणतेही राज्य सरकार या मुलांच्या शाळा सुरू करण्याच्या मानसिकतेत नाही. केंद्र सरकारने देखील केवळ नववी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यास सशर्त परवानगी दिलेली आहे. अशात राजस्थान राज्य सरकारने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा अभ्यासक्रम तब्बर ४८ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जागतिक महामारी कोविड-१९ मुळे विद्यार्थ्यांना शिकवणे आणि अध्यापनाची प्रक्रिया निरंतर सुरू राहावी आणि विद्यार्थ्यांना शिकून पुढील वर्गात जाता यावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम कमी करून तो ५२ टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

यासंबंधी सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र गेली आहेत, मात्र, इयत्ता सहावीपासून पुढील वर्गांबाबतच्या अभ्यासक्रम कपातीविषयी कोणतीही माहिती नाही.

दरम्यान, कोविड मुळे राज्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात कोविड स्थितीचा आढावा घेऊन मगच शाळा उघडण्यावर निर्णय होईल.

 

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


'Ya' state cuts courses by 48%!

By Naukari Adda Team


The corona virus epidemic has affected overall education, with classes starting online. But even that has done much damage to primary education. Since these children are young, no state government is in the mood to start schools for these children. The central government has also given conditional permission to start only 9th to 12th standard schools. As such, the Rajasthan state government has decided to reduce the syllabus of first to fifth year students for the academic year 2020-21 by 48 per cent.

This decision has brought great relief to millions of students and parents. The state government's school education department has given information about this from its official Twitter account. The tweet said, "In the academic year 2020-21, due to the global epidemic Kovid-19, the decision has been taken to continue the process of teaching and learning of students and to allow students to learn and move on to the next class." It has been decided to reduce the syllabus to 52 per cent for students from class I to V.

Letters have been sent to all the district collectors in this regard, however, there is no information about curriculum cuts for classes from class VI onwards.

Meanwhile, schools in the state will remain closed till December 31 due to Kovid. The decision to reopen the school will be taken only after reviewing the situation in the last week of December.

 

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021