शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

By Naukari Adda Team


शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, State level essay competition for teachers

राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी शिक्षण मंडळाने सन 2020-21 या वर्षाकरिता निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. मंडळाकडे निबंध सादर करण्याची अंतिम ता.15 जानेवारी 2021 अशी आहे. राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

 निबंध स्पर्धेसाठी तंत्रस्नेही शिक्षक-काळाची गरज, वाचनसमृद्धी- शिक्षकांसाठी अपरिहार्य, उपक्रमशीलता आणि शिक्षक, विद्यार्थी व शिक्षक- शरीर / मन: स्वास्थ्य, नवीन शैक्षणिक धोरण आणि माझी भूमिका हे पाच विषय देण्यात आली आहेत. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांमार्फत आपले निबंध मा. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, बालचित्रवाणी शेजारी शिवाजीनगर पुणे- 411004 किंवा विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण विभागीय मंडळ या पत्त्यावर 15 जानेवारी 2021 अखेर पोहोचतील अशारितीने समक्ष सादर करावेत किंवा पोष्टाने पाठवावेत. पाकिटावर“माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन 2020-21”असा ठळक उल्लेख करावा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


State level essay competition for teachers

By Naukari Adda Team


The Board of Education has organized an essay competition for the year 2020-21 for secondary and junior college teachers in the state. The last date for submission of essays to the Board is 15th January 2021. The Board of Education has appealed to a large number of secondary school and junior college teachers in the state to participate in this competition.

The five topics covered for the essay competition are Technically Friendly Teacher-Need of the Hour, Reading Enrichment-Indispensable for Teachers, Entrepreneurship and Teachers, Students and Teachers-Body / Mental Health, New Educational Policy and My Role. Teachers of secondary and higher secondary schools in the state submit their essays through the headmaster, principal. Secretary, Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Bhamburda, Balchitravani Shejari Shivajinagar Pune-411004 or Divisional Secretary Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur, Konkan Divisional Board Reach the address by the end of January 15, 2021. The state level essay competition for secondary and higher secondary teachers for the year 2020-21 should be highlighted on the envelope.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021