LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी, असा करा अर्ज

By Naukari Adda Team


LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी, असा करा अर्ज, Government job opportunity in LIC, how to apply

नवी दिल्ली, डिसेंबर 20 : एलआयसीमध्ये (LIC) नोकरीची संधी आहे. हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) वॅकेन्सी सुरू आहे. मॅनेजमेंट ट्रेनी ते असिस्टंट मॅनेजरपर्यंत अनेक पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांचं वार्षिक पे-स्केल 14 लाखांपर्यंत असू शकतं.

एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीई डिग्री होल्डर्ससाठी सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

पद - 

मॅनेजमेंट ट्रेनी - 9 पद

असिस्टंट मॅनेजर - 11 पद

पदांची एकूण संख्या - 20

(वाचा - शेतीचा म्युजिकल फंडा, शेतात लावतो गाणी, पिकं येता भारी!)
30 वर्षापर्यंत वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गातील उमेदवारांना अधिकतर वयोमर्यादेत सूट मिळेल.

कसं कराल अप्लाय -

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया सर्व उमेदवारांसाठी निशुल्क आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिटआधारे थेट भरती केली जाणार आहे.

 

 

सोर्स : लोकमत 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Government job opportunity in LIC, how to apply

By Naukari Adda Team


New Delhi, Dec 20: LIC offers job opportunities. Housing Finance Limited (HFL) has a vacancy. There will be recruitment for many positions from management trainee to assistant manager. The annual pay scale of the candidates selected for these posts can be up to Rs 14 lakh.

There is a good chance for MCA, BSc, BTech or BE degree holders to get a government job. The application process for this job has started.

Position -

Management Trainee - 9 posts

Assistant Manager - 11 posts

Total number of posts - 20

(Read - Agricultural musical fund, songs planted in the field, crops are coming!)
Candidates up to the age of 30 years can apply for this recruitment. Candidates in the reserved category will get exemption in most of the age limits.

How to apply -

You have to apply online. The deadline to apply is December 31, 2020. The entire application process is free for all candidates. There will be no exam for this job. Direct recruitment will be done on merit basis.

 

 

Sourc : Lokmat 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda