२०२० मध्ये देशातल्या 'या' महाविद्यालयांनी मिळवले टॉप १० मध्ये स्थान

By Naukari Adda Team


२०२० मध्ये देशातल्या

दरवर्षीप्रमाणे २०२० या वर्षातही भारताच्या शिक्षण मंत्रालयाने NIRF रँकिंग जाहीर केले होते. भारतातील सर्वोत्तम कॉलेज, विद्यापीठांची यादी केंद्रीय मंत्रालयाने जारी केली होती. टॉप १० पैकी (Top 10 college in 2020) पाच महाविद्यालये दिल्ली विद्यापीठाशी संलग्न होती.

दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेले मिरांडा हाऊस या महाविद्यालयाने सलग चौथ्यांदा आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले.

 ही आहेत २०२० मधील भारतातील टॉप १० महाविद्यालये

१. मिरांडा हाउस
२. लेडी श्रीराम कॉलेज
३. हिन्दू कॉलेज
४. सेंट स्टीफन कॉलेज
५. प्रेसीडेंसी कॉलेज
६. लोयोला कॉलेज
७. सेंट झेवियर्स कॉलेज
८. रामकृष्ण मिशन विद्यामंदिर
९. हंसराज कॉलेज
१०. पीएसजीआर कृष्णा मल कॉलेज फॉर विमेन

कधी आणि कशी झाली होती NIRF ची सुरुवात?

NIRF ची सुरुवात २०१५ मध्ये झाली होती. ४ एप्रिल २०१६ रोजी पहिली रँकिंग जाहीर करण्यात आली होती. पहिली यादी केवळ चार श्रेणीतील होती, मात्र यंदा १० विविध विभागांमध्ये रँकिंग जारी करण्यात आली होती. ओव्हरऑल, यूनिवर्सिटी, इंजीनियरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, कॉलेज, मेडिकल, लॉ, आर्किटेक्चर आणि डेंटल अशा विभागांमध्ये सर्वोत्तम संस्थांची निवड करण्यात आली.

 

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


In 2020, these colleges in the country got a place in the top 10

By Naukari Adda Team


The NIRF ranking was announced by the Ministry of Education of India in the year 2020 as every year. The list of best colleges and universities in India was released by the Union Ministry. Five of the top 10 colleges were affiliated to Delhi University.

Miranda House, a college affiliated to Delhi University, maintained its top position for the fourth time in a row.

These are the top 10 colleges in India in 2020

1. Miranda House
2. Lady Shriram College
3. Hindu College
4. St. Stephen's College
5. Presidency College
6. Loyola College
7. St. Xavier's College
8. Ramakrishna Mission Vidyamandir
9. Hansraj College
10. PSGR Krishna Mal College for Women

When and how did NIRF start?

NIRF was started in 2015. The first ranking was announced on April 4, 2016. The first list was in four categories, but this year the rankings were released in 10 different categories. Overall, the best institutions were selected in the departments of University, Engineering, Management, Pharmacy, College, Medical, Law, Architecture and Dental.

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda