जानेवारीत होणाऱ्या CA परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी !

By Naukari Adda Team


जानेवारीत होणाऱ्या CA परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी ! , Opportunity for candidates to change examination centers for CA exams in January!

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ICAI CA जानेवारी २०२१ साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांची पसंती बदलण्याची परवानगी दिली आहे. ICAI CA Cycle 2 परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार २६ डिसेंबरपर्यंत अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर आपले परीक्षा केंद्रांचे पसंतीक्रम ऑनलाइन बदलू शकतात.

CA Cycle 2 जानेवारी २०२१ परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलण्यासाठी ICAI CA उमेदवारांना ICAI च्या वेबसाइट वर जाऊन लॉगइन करावे लागेल. यासंदर्भात ICAI CA वेबसाइट वर परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, ‘जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांकडे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संधी आहे. ही सुविधा २३ डिसेंबर (२ वाजल्यापासून) से २६ डिसेंबर २०२० (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) उपलब्ध असेल.’

असे बदलता येतील परीक्षा केंद्र

– सर्वात आधी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जा.
– यानंतर ‘Login/ Register’ टॅब वर क्लिक करा.
– आता लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाका.
– माहिती सबमिट करून आपलं अकाउंट तपासा.
– आता अॅप्लिकेशन मध्ये जाऊन परीक्षा केंद्राच्या शहरात बदल करा.

CAI CA सेकंड सायकल परीक्षा २१ जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहेत. ICAI CA चे जे विद्यार्थी २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०२० पर्यंत घेण्यात आलेली परीक्षा देऊ शकले नाहीत, ते जानेवारी/फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या सीए परीक्षेच्या दुसऱ्या फेरीच्या परीक्षा देऊ शकणार आहेत.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Opportunity for candidates to change examination centers for CA exams in January!

By Naukari Adda Team


The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has allowed candidates registered for ICAI CA January 2021 to change their choice of examination centers. Candidates registered for the ICAI CA Cycle 2 exam can change their test center preferences online on the official website icaiexam.icai.org till December 26.

CA Cycle 2 January 2021 To change the examination center for the exam, ICAI CA candidates have to go to the ICAI website and login. A circular in this regard has been issued on the ICAI CA website. The circular states, "Candidates appearing for the January-February 2021 examinations have the opportunity to apply online to change the city of the examination center." This facility will be available from 23rd December (from 2pm) to 26th December 2020 (11.59pm). '

Examination centers can be changed like this

- First go to the official website icaiexam.icai.org.
- Then click on the 'Login / Register' tab.
- Now enter the login ID and password.
- Check your account by submitting information.
- Now go to the application and change the city of the examination center.

CAI CA Second Cycle Exams will start from 21st January 2021. Students of ICAI CA who failed to appear for the examination from November 21 to December 14, 2020, will be able to appear for the second round of CA examination in January / February 2021.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda