IAF AFCAT: ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ

By Naukari Adda Team


IAF AFCAT: ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ, IAF AFCAT: Extension for online registration

भारतीय वायूदलाने एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (Air Force Common Admission Test, AFCAT) साठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. यानुसार आता उमेदवार या परीक्षेसाठी ११ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर afcat.cdac.in वर भेट द्यावी लागेल. या मुदतवाढीनंतर आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे भारतीय वायूदलाने कळवले आहे.

नोटिफिकेशननुसार IAF ने महिला उमेदवारांसाठी अतिरिक्त भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती अॅडमिन, लॉजिस्टिक आणि अकाउंत आदीसह अन्य विभागात होणार आहे. इच्छुक उमेदवार ११ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. रिक्त पदांची संख्या २४४ आहे. फ्लाइंग ब्रान्चमध्ये एसएससी आणि परमनंट कमिशन आणि ग्राऊंड ड्युटी मध्ये पीसी आणि एसएससीसाठी जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांनी २५० रुपये शुल्क द्यावे लागेल.

IAF AFCAT 2021: पदांचा तपशील

ग्राउंड ड्युटी टेक्निकल- ९६

ग्राउंड ड्युटी नॉनटेक्निकल- ७६

निवड प्रक्रिया

IAF AFCAT 2021 परीक्षा, ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट, पिक्चर परसेप्शन, डिस्कशन टेस्ट, सायकॉलॉजिकल टेस्ट, ग्रुप टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते. अधिक माहिती संस्थेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


IAF AFCAT: Extension for online registration

By Naukari Adda Team


The Indian Air Force has extended the deadline for online registration for the Air Force Common Admission Test (AFCAT). Accordingly, candidates will now be able to apply online for this exam till January 11, 2021. Candidates have to visit the official website afcat.cdac.in to apply online. The Indian Air Force (IAF) has said that no further extension will be granted after this extension.

According to the notification, IAF has started additional recruitment process for women candidates. The recruitment will be in other departments including admin, logistics and account. Interested candidates can apply till January 11, 2021. The number of vacancies is 244. Applications for SSC and Permanent Commission in Flying Branch and PC and SSC in Ground Duty will be available till January 2022. Candidates will have to pay a fee of Rs.250.

IAF AFCAT 2021: Post Details

Ground Duty Technical-96

Ground Duty Non-Technical - 76

Selection process

Selection is based on IAF AFCAT 2021 Exam, Officers Intelligence Rating Test, Picture Perception, Discussion Test, Psychological Test, Group Test and Interview. More information is available on the official portal of the organization.

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda