राज्यात 5 हजार 292 पोलीस हवालदार पदांची भरती होणार-गृहमंत्री अनिल देशमुख

By Naukari Adda Team


राज्यात 5 हजार 292 पोलीस हवालदार पदांची भरती होणार-गृहमंत्री अनिल देशमुख, 5 thousand 292 police constables will be recruited in the state: Home Minister Anil Deshmukh

कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महाविकासा आघाडी सरकारने राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. यांपैकी 5 हजार 292 पोलीस हवालदार पदांची भरती करण्याचे आदेश लवकरच देण्यात येतील, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांनी नागपूरमधील गुन्हेगारीचा आलेखदेखील सर्वांसमोर मांडला आहे. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूरमधील गुन्हेगारीत घट झाल्याचे समजत आहे.

राज्यात पोलीस हवालदार पदाची एकूण 12 हजार 500 पद भरली जाणार आहे.
यापैंकी पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदे भरली जाणार आहे. यासंदर्भात युनिट कमांडर्सना आवश्यक आदेश दिले जातील. तसेच मुंबई पोलिसांच्या धर्तीवर महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपूरातही अश्वदल पोलीस युनिट सुरु केले जाणार आहे. तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे दिले जाणार आहे, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. कोरोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नोकरीची संधी शोधणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींना दिलासा देणारा आहे 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


5 thousand 292 police constables will be recruited in the state: Home Minister Anil Deshmukh

By Naukari Adda Team


The Corona crisis has crippled the economy and created a huge unemployment problem. Meanwhile, the Mahavikasa Aghadi government had decided to recruit 12,500 policemen in the state. Of these, 5,292 police constables will be recruited soon, Home Minister Anil Deshmukh told reporters in Nagpur. Meanwhile, he has also presented a graph of crime in Nagpur. Accordingly, it is understood that crime in Nagpur has decreased as compared to last year.

A total of 12,500 posts of police constables will be filled in the state.
Of these, 5,295 posts will be filled in the first phase. Necessary orders will be issued to the unit commanders in this regard. A cavalry police unit will also be set up in Nagpur, the second capital of Maharashtra, on the lines of Mumbai Police. Also, body cameras will be provided to all police personnel, said Anil Deshmukh. Corona has, on the one hand, reduced job opportunities while the economy has collapsed. Against this backdrop, the decision taken by the state government is a relief to the youth of the state who are looking for job opportunities


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021