UPSC NDA I परीक्षेसाठी नोंदणी कधीपासून? जाणून घ्या

By Naukari Adda Team


UPSC NDA I परीक्षेसाठी नोंदणी कधीपासून? जाणून घ्या, Since when to register for UPSC NDA I exam? Find out

केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससी एनडीए १ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वरून हे अर्ज करता येतील. यूपीएससी एनडीएसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १९ जानेवारी २०२१ आहे.

जे उमेदवार यशस्वीपणे आपला ऑनलाइन अर्ज भरतील, त्यांना UPSC NDA 1 परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

कशी होणार उमदेवारांची निवड?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे होईल.

पात्रता

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या सैन्य दलासाठी - उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य.

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायू आणि नौदलासाठी - बारावी किंवा समकक्ष परीक्षेत फिजिक्स आणि गणित विषयांसह उत्तीर्ण.

 

 

सोर्स : म.टा. 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Since when to register for UPSC NDA I exam? Find out

By Naukari Adda Team


The Central Public Service Commission (UPSC) has issued notification of National Defense Academy (NDA) and Naval Academy (NA) examinations. The online application process for UPSC NDA 1 will start from December 30, 2020. These applications can be made from the official website of UPSC, upsconline.nic.in. The last date to register for UPSC NDA is January 19, 2021.

Candidates who successfully fill up their online application will get a chance to sit for UPSC NDA 1 exam. This exam will be held on 18th April 2021.

How will the candidates be selected?

Candidates will be selected on the basis of written test and personality test.

Eligibility

For the Armed Forces of the National Defense Academy - Candidate must have passed 12th or equivalent examination.

For Air and Navy of National Defense Academy - Passed 12th or equivalent examination with Physics and Mathematics subjects.

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda