महिला व बाल विकास विभागात विविध पदे

By Naukari Adda Team


 महिला व बाल विकास विभागात विविध पदे, Various posts in Women and Child Development Department

 ग्रामीण भागातील बालक, किशोरवयीन मुली व गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम महिला व बाल विकास विभाग करतो. परंतु या विभागाची नियोजन आणि पर्यवेक्षिय यंत्रणेत रिक्त पदांचा मोठा बॅकलॉग आहे. त्याचा फटका योजनांच्या अंमलबजावणीला बसतो आहे.

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य सुधारणे व पूर्व प्राथमिक शिक्षण आदी सेवा देण्यात येतात. यासाठी महिला व बालविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते. जिल्ह्यात जवळपास २४२३ अंगणवाडी केंद्रातून ६ वर्षे वयोगटातील बालक, गरोदर माता व स्तनदा माता यांना सेवा पुरविण्यात येतात. आजच्या परिस्थितीत नागपूर जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातच दिवसेंदिवस कुपोषित बालकांतील चढ-उतार कायमच आहे.

अधिकाऱ्यांचा कार्यभार प्रकल्पातील काही पर्यवेक्षिकांवर आहे. पर्यवेक्षिकाकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील व इतर क्षेत्रातीलही अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य असून प्रकल्प कार्यालयाचेही काम आल्याने त्यांना अंगणवाडीवर नियंत्रण ठेवता येत नाही. शासन मोठ-मोठी उद्दिष्ट ठेवून कार्य करते. परंतु रिक्त पदांमुळे त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही.

संवर्गनिहाय रिक्तपदेसंवर्ग मंजूर पदे रिक्त पदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी १३ ७
पर्यवेक्षिका ८७ ३१
अंगणवाडी सेविका २१६१ ७३
अंगणवाडी मदतनीस २१६१ १२८
मिनी अंगणवाडी सेविका २६४ ९

 

 

सौर्स: लोकमत


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Various posts in Women and Child Development Department

By Naukari Adda Team


Under the Integrated Child Development Scheme, services such as nutrition and health improvement and pre-primary education are provided to children below the age of six years. The Department of Women and Child Development and the Department of Public Health work for this. About 2423 Anganwadi Centers in the district provide services to children in the age group of 6 years, pregnant mothers and lactating mothers. At present, the posts of Child Development Project Officer, Supervisor, Anganwadi Worker, Helper and Mini Anganwadi Worker in Nagpur district are largely vacant. In addition, there are always fluctuations in the number of malnourished children.

Officers are in charge of some of the project supervisors. The Supervisor has the task of controlling the Anganwadis in his area of ​​work and also in other areas. The government works with big goals. But vacancies do not lead to proper implementation.

Cadre wise Vacancies Category Approved Posts Vacancies
Child Development Project Officer 137
Supervisor 87 31
Anganwadi worker 2161 73
Anganwadi helper 2161 128
Mini Anganwadi worker 2649

 

 

 

Source: Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021