ECGC मध्ये भरती; पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

By Naukari Adda Team


ECGC मध्ये भरती; पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी, Recruitment in ECGC; Government job opportunities for graduates

भारतीय निर्यातदारांना निर्यात विमा सहकार्य उपलब्ध करणारी कंपनी ईसीजीसी लिमिटेडने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही कंपनी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या ईसीजीसीद्वारे अलीकडेच २९ डिसेंबर २०२० रोजी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार, कंपनीत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (प्रोबेशनरी ऑफिसर) ची ५९ पदे भरायची आहेत.

या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ईसीजीसीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ecgc.in हे कंपनीचं अधिकृत संकेतस्थळ आहे. शिवाय, या वृत्ताच्या अखेरीसही अर्ज करण्याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार ३१ जानेवारीपर्यंत आपला ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.

पात्रता

ईसीजीसी पीओ नोटिफिकेशन २०२१ नुसार, ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पू्र्ण केले आहे, असे उमेदवार अर्ज करू शकतील.

वयोमर्यादा

१ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारांचे वय किमान २१ वर्षांहून कमी आणि कमाल ३० वर्षांहून अधिक नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९१ पूर्वीचा किंवा १ जानेवारी २०२० नंतरचा नसावा.

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी ईसीजीसी लिमिटेडच्या करिअर सेक्शनमध्ये दिलेल्या पीओ अॅप्लिकेशन लिंकद्वारे अॅप्लिकेशन पेजवर जावे. येथे उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल. लॉगइनसाठी त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आवश्यक आहे.

शुल्क

अर्जांचे शुल्क ७०० रुपये आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गाती विद्यार्थ्यांसाठी शुल्क १२५ रुपये आहे.

 

 

सोर्स : म. टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment in ECGC; Government job opportunities for graduates

By Naukari Adda Team


ECGC Limited, a company providing export insurance assistance to Indian exporters, has started the recruitment process. The company comes under the Ministry of Commerce, Government of India. The recruitment advertisement was recently published on December 29, 2020 by ECGC, a public sector undertaking. Accordingly, 59 posts of Executive Officer (Probationary Officer) are to be filled in the company.

Applications are invited from interested and eligible candidates for these vacancies. Interested candidates are required to apply online through the official website of ECGC. ecgc.in is the official website of the company. Furthermore, a direct link to apply is provided at the end of this report. The application process has started and candidates can submit their online application till January 31.

Eligibility

According to ECGC PO Notification 2021, candidates who have completed their undergraduate education from any recognized university or other higher education institution can apply.

Age limit

Candidates should not be less than 21 years of age and not more than 30 years of age on January 1, 2021. This means that the candidate should not have been born before January 2, 1991 or after January 1, 2020.

How to apply?

Interested candidates should go to the application page through the PO application link given in the career section of ECGC Limited. Candidates have to register here first. Login requires their registration number and password.

Charges

The application fee is Rs.700. The fee for SC, ST and Divyang category students is Rs.

 

 

 

Source: M.T 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda