राज्यात डीएचओ संवर्गातील 144 रिक्त पदे

By Naukari Adda Team


राज्यात डीएचओ संवर्गातील 144 रिक्त पदे, 144 vacancies in DHO cadre in the state

जिल्हा आरोग्य संवर्गातील राज्यात तब्ब्ल २७४ पैकी १४४ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. दहा वर्षांपासून शासनाने सेवा जेष्ठता यादीच प्रसिद्ध न केल्याने पदोन्नती रखडल्या आहेत. त्यामुळे आहेत त्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. ही सर्व पदे भारण्यासह इतर २७ मुद्द्यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने आयुक्तांपुढे कैफियत मांडली

राज्यात या संवर्गातील २७४ पैकी केवळ १३० जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे अद्यापही १४४ जागा रिक्त आहेत. याचा परिणाम कामावर होत आहे

 

 

सोर्स : लोकमत 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


144 vacancies in DHO cadre in the state

By Naukari Adda Team


It has come to light that 144 out of 274 posts in the district health cadre are vacant in the state. Promotions have been stalled for the last ten years as the government has not published the service seniority list. As a result, the work stress on the officers is increasing. The District Health Officers Association presented its case to the Commissioner on 27 other issues including filling all these posts

Out of 274 seats in this category, only 130 seats have been filled in the state. Therefore, 144 seats are still vacant. This is affecting the work

 

 

 

Source: Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda