केंद्रीय पद्धतीने आता महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेश

By Naukari Adda Team


केंद्रीय पद्धतीने आता महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेश, The center now offers postgraduate admission to colleges

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर प्रवेश केंद्रीय पद्धतीने होईल, असा निर्णय विद्या परिषदेने घेतला आहे. कुलगुरूंद्वारे गठित समितीचे अध्यक्ष प्राचार्य ए.बी. मराठे यांनी तसा अहवाल सादर केला असता, तो मान्य करण्यात आला आहे.

विद्या परिषदेच्या सदस्य अरुणा पाटील यांनी १५ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या विद्या परिषदेपुढे विषय क्रमांक ४९(४) अन्वये संलग्न महाविद्यालयांत पदव्युत्तर प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होण्याबाबत विषय मांडला होता. त्यानंतर एम.ए., एम.एस्सी., एम.कॉम. या अभ्यासक्रमांचे प्रवेश विद्यापीठाच्या धर्तीवर महाविद्यालयात करता येईल का, यासाठी प्राचार्य ए.बी. मराठे यांच्या अध्यक्षतेत नियुक्त

समितीने पुस्तकरूपात अहवाल सादर केला. याविषयी विद्या परिषदेने विचारविनिमय करुन

अहवालात सदस्यांना काही व्यावहारिक सूचना करण्यासाठी १० दिवसांचा अवधी देण्यात आला. या अहवालानुसार संलग्न महाविद्यालयांसोबत विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाचे

पदव्युत्तर प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याबाबत केलेल्या शिफारशींना विद्या परिषदेने ४ डिसेंबर २०२० रोजी सुधारणांसह पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना मान्यता प्रदान करण्यात केली आहे. शैक्षणिक सत्र २०२१- २०२० पासून प्रवेशप्रक्रिया सुरू करावी, असे विद्या परिषदेने निर्णयात स्पष्ट केले आहे.

एम.ए. एम.एस्सी, एम. कॉम या अभ्यासक्रमांचे आता एकाच खिडकीवरुन मिळेल. विद्यापीठ,

महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र प्रवेश अर्ज भरण्याची गरज राहणार नाही. पाचही जिल्ह्यातील पदवी विद्यार्थ्यांना पीजी प्रवेश, विषय सहजतेने लक्षात येईल. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून पारददर्शकता राहिल, असे समितीचे अध्यक्ष प्राचार्य ए.बी. मराठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

 

सोर्स : लोकमत


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The center now offers postgraduate admission to colleges

By Naukari Adda Team


The Vidya Parishad has decided that post graduate admission in the colleges affiliated to Sant Gadge Baba Amravati University will be done centrally. The chairman of the committee constituted by the Vice-Chancellor is Principal A.B. Had Marathe submitted such a report, it would have been accepted.

Vidya Parishad member Aruna Patil had raised the issue before the Vidya Parishad held on 15th November 2018 under subject no. After that M.A., M.Sc., M.Com. Principal A.B. asked whether these courses can be admitted in the college on the lines of a university. Appointed under the chairmanship of Marathe

The committee presented the report in book form. The Vidya Parishad discussed the matter

The report gave the members 10 days to make some practical suggestions. According to the report, the postgraduate department of the university along with the affiliated colleges

The Vidya Parishad has approved the recommendations for post-graduate admissions on a central basis on December 4, 2020, with amendments to the admissions for post-graduate courses. The admission process should start from the academic session 2021-2020, the Vidya Parishad has clarified in the decision.

M.A. M.Sc., M.A. Com These courses will now be available from a single window. University,

There will be no need to fill up separate admission forms in colleges. Graduate students from all the five districts will easily understand PG admission, subject. There will be transparency in the central admission process, said Principal AB. Marathe said while talking to Lokmat.

 

 

Source: Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda