शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील पदे रिक्त

By Naukari Adda Team


शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील पदे रिक्त, Vacancies in government and semi-government offices

मुंबईसह राज्यातील अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची अनेक पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे शासकीय कामावर बराच परिणाम होत असून ही रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या विविध शासकीय आणि निमशासकीय विभागातील जवळपास दीड लाख पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. शासन फक्त कंत्राट पद्धतीने योजना राबविण्याचे काम करीत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे शासनांच्या अनेक योजनांची योग्यरीत्या अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहेत. कोरोनाच्या काळात शासकीय कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यातदेखील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱयांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे रिक्त पदे भरताना या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणीही यावेळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. गजानन देसाई यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

 

 

सोर्स : सामना


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Vacancies in government and semi-government offices

By Naukari Adda Team


Many posts of staff and officers in many government and semi-government offices in the state, including Mumbai, have been vacant for the last several years. The Maharashtra State Employees Federation has demanded that these vacancies should be filled as soon as possible.

About 1.5 lakh posts in various government and semi-government departments of the state government have been vacant for the last several years. The government is only implementing the scheme on a contract basis. As a result, many government schemes are not being implemented properly. During the Corona period, government employees, doctors, health workers, police and other employees in the essential services played a vital role. The number of contract workers was also significant. Therefore, while filling the vacancies, the demand to give priority to these contract employees was also raised by the president of the federation, Dr. Gajanan Desai has done so through a statement.

 

Source: Samna


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda