दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये भरती

By Naukari Adda Team


दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये भरती, Government job opportunities for 10th passers; Recruitment in RBI

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे ते आरबीआयचे अधिकृत संकेतस्थळ rbi.org.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सुरक्ष रक्षकाच्या २४१ पदांवर ही भरती प्रक्रिया होणार आहे.

इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. उमदेवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे होणार आहे.

महत्त्वाच्या तारखा -

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात - २२ जानेवारी २०२१
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अखेरची मुदत - १२ फेब्रुवारी २०२१
ऑनलाइन लेखी परीक्षा - फेब्रुवारी ते मार्च २०२१ या दरम्यान आयोजित केली जाणार आहे.

पदांची प्रवर्गनिहाय संख्या -

सर्वसाधारण - ११३
ओबीसी - ४५
ईडब्ल्यूएस - १८
एससी - ३२
एसटी - ३३

 

२४१ पदांपैकी महाराष्ट्रातील पदे -

मुंबई - ८४
नागपूर - १२

आवश्यक पात्रता

सिक्युरिटी गार्ड पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणारे उमेदवार माजी सैनिक असायला हवेत. या व्यतिरिक्त कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे किमान वय २५ वर्षे असावे. ओबीसी प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा २८ वर्षे तर अनुसूचित जातीजमातीसाठी ३० वर्षे आहे. कमाल वयोमर्यादा सर्व प्रवर्गांसाठी ४५ वर्षे आहे.

सिक्युरिटी गार्ड पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे होणार आहे. लेखी परीक्षेत रिजनिंग, इंग्लिश, न्यूमरिकल अॅबिलिटीशी संबंधित प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एकूण १०० गुणांची असेल. परीक्षेत नकारात्मक गुणांकन नसेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल.

 

वेतन


RBI साठी निवड झालेल्या उमेदवारांना मूळ वेतन म्हणून १०,९४० रुपये मासिक वेतन दिले जाईल. याव्यतिरिक्त अन्य भत्ते लागू असतील. मूळ वेतन आणि अन्य भत्ते मिळून महिन्याचे सुरुवातीचे वेतन २७,६७८ रुपये असेल.

 

 

सोर्स : म.टा

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Government job opportunities for 10th passers; Recruitment in RBI

By Naukari Adda Team


The Reserve Bank of India has started the recruitment process for security guard posts. Candidates who want to apply for this post can apply online by visiting the official website of RBI at rbi.org.in. The recruitment process will be for 241 posts of security guards.

Interested and eligible candidates can apply for this from 22nd January to 12th February 2021. Candidates will be selected on the basis of online examination.

Important Dates -

Online application process begins - 22 January 2021
Deadline for online application process - 12 February 2021
Online Written Examination will be conducted from February to March 2021.

Category wise number of posts -

General - 113
OBC - 45
EWS - 18
SC - 32
ST-33


Out of 241 posts in Maharashtra -

Mumbai - 84
Nagpur - 12

Eligibility required

Candidates applying online for the post of Security Guard must be ex-servicemen. In addition to this one must have passed 10th from any recognized State Board of Education. Candidates should be at least 25 years of age. The minimum age limit for OBC category is 28 years and for SCs it is 30 years. The maximum age limit is 45 years for all categories.

Candidates for the post of Security Guard will be selected on the basis of written test. The written test will ask questions related to Reasoning, English, Numerical Ability. This exam will have a total of 100 marks. There will be no negative grading in the exam. Candidates who pass the written test will have to appear for the physical test.


Salary


Candidates selected for RBI will be paid a monthly salary of Rs 10,940 as basic salary. In addition other allowances will be applicable. Including basic salary and other allowances, the starting salary for the month will be Rs 27,678.

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda