आरोग्य विभागाच्या परीक्षेची तारीख जाहीर

By Naukari Adda Team


आरोग्य विभागाच्या परीक्षेची तारीख जाहीर , Health department announces exam date

आरोग्य विभाग भरती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून, 28 फेब्रुवारी 2021 ला संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येईल. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी 50% पदभरतीस मान्यता दिलेली आहे. पदभरतीचा तपशील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Health department announces exam date

By Naukari Adda Team


The date of Health Department Recruitment Examination has been announced and on 28th February 2021, the examination will be held on the same day all over Maharashtra. As per the decision taken by the Cabinet, the General Administration Department has approved 50% of the vacancies in the Public Health Department. The details of the recruitment have been published on the website of the department.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda