RRB NTPC परीक्षा पुन्हा लांबणीवर

By Naukari Adda Team


RRB NTPC परीक्षा पुन्हा लांबणीवर, RRB NTPC CBT-1 Exam 2021 Update

RRB NTPC परीक्षा पुन्हा लांबणीवर-RRB NTPC CBT-1 Exam 2021 Update, Sarkari Nokri 2021: रेल्वे भरती बोर्डाने (RRB) आरआरबी एनटीपीसी 2019 (RRB NTPC CBT Exam 2021) संदर्भात नवी नोटीस जारी केली आहे. रेल्वेत नोकरी (Railway Jobs) चं स्वप्न पाहणाऱ्या आरआरबी एनटीपीसी च्या उमेदवारांना गेले अनेक दिवस भरती परीक्षेची प्रतीक्षा आहे. डिसेंबर २०२० मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली होती, पण करोना व्हायरस (covid19) महामारीमुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे. ज्या उमेदवारांनी आरआरबी नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) भरती 2019 साठी अर्ज केला होता, ते अधिकृत संकेतस्थळ rrbcdg.gov.in वर जाऊन नवीन नोटिस पाहू शकतात. नोटिफिकेशनची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


RRB NTPC CBT-1 Exam 2021 Update

By Naukari Adda Team


Railway Recruitment Board (RRB) has issued new notice regarding RRB NTPC 2019 (RRB NTPC CBT Exam 2021).CBT exams have been postponed due to COVID 19 restrictions in the states. Revised dates will be announced later by the board.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda