ISC 12 Exams: सीबीएसई पाठोपाठ CISCE बोर्डाच्याही 12वीच्या परीक्षा रद्द

By Naukari Adda Team


ISC 12 Exams: सीबीएसई पाठोपाठ CISCE बोर्डाच्याही 12वीच्या परीक्षा रद्द, ISC 12 Exams

ISC 12 Exams: सीबीएसई पाठोपाठ CISCE बोर्डाच्याही 12वीच्या परीक्षा रद्द

नवी दिल्ली, 1 जून: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीआयएससीई बोर्डाच्या (CISCE) बारावीच्या परीक्षा रद्द (ISC 12th Exam cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही वेळापूर्वीच सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्य घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांना गुण देण्याच्या संदर्भात कशा प्रकारे मूल्यांकन करण्यात येणार याचे निकष लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं बोर्डाने सांगितलं आहे.

ICSE बोर्डाने सांगितलं की, आससीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा (ISCE Class 12th exam cancelled) रद्द कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सीबीएसई बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि यात कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


ISC 12 Exams

By Naukari Adda Team


ISC 12 Exams: CBSE followed by CISCE board also canceled 12th exam New Delhi, June 1: The CISCE Board has decided to cancel the 12th CISCE exam due to the increasing prevalence of corona and the safety of children. The CBSE board had earlier decided to cancel the 12th exam. After a meeting with Prime Minister Narendra Modi, it was decided to cancel the 12th CBSE exam. The Council for Indian School Certificate Examination (CISCE) board has decided to cancel the Class XII examination. The board also said that the criteria for assessment of students will be announced soon. The ICSE Board said that the 12th exam of the ACCSE Board (ISCE Class 12th exam has been canceled) has been canceled. The decision has been made against the backdrop of the corona. The decision to cancel the CBSE board's Class XII examination was taken after a high-level meeting chaired by Prime Minister Narendra Modi on Monday evening. Prime Minister Narendra Modi said that the decision to cancel the CBSE Class XII examination has been taken in the interest of the students. The health and safety of the students is paramount and no compromise can be made.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda