आरोग्य विभागात 2,226 जागेची जम्बो भरती

By Naukari Adda Team


आरोग्य विभागात 2,226 जागेची जम्बो भरती , Arogya Vibhag Bharti

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मागच्या महिन्यात राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसारच आता 2 हजार 226 पदांच्या निर्मितीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1 हजार 184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2 हजार 226 पदे उपलब्ध करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या या आदेशात असं सांगण्यात आलं आहे की, या 2 हजार 226 पदांपैकी काही पदे नियमित, तर काही कंत्राटी पद्धतीने निर्माण करण्यात आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट यासाठी ही पदे निर्माण केली आहेत. आता केवळ पदनिर्मितीचे आदेश जारी करण्यात आले असून त्याच्या भरतीच्या प्रक्रियेची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Arogya Vibhag Bharti

By Naukari Adda Team


State Health Minister Rajesh Tope had last month announced that 16,000 posts would be filled in the state's health department immediately. Accordingly, a government order has been issued for the creation of 2,226 posts. According to the state health ministry, 812 regular posts will be created for a total of 118 health institutions in the state and 1,184 skilled manpower services, 226 unskilled manpower services and a total of 2,226 posts will be made available. The order, issued by the Public Health Department, said that out of the 2,226 posts, some were created on a regular basis and some on a contract basis. These posts have been created for Primary Health Centers, Rural Hospitals, Sub-District Hospitals, District Hospitals, Trauma Care Units in rural areas. Now only the appointment order has been issued and no information has been given about the recruitment process.

 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda