साडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा

By Naukari Adda Team


साडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा, Online Job Fair 2021

जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यांतील ४३८ रिक्त पदांची भरती करण्यासाठी १४, १५ आणि १६ जून रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे. 

 

जिल्ह्यातील उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण, बारावी, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, अशी आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Online Job Fair 2021

By Naukari Adda Team


Solapur Jobs Fair 2021: Pandit Dindayal Upadhyay Job Fair 1 conduct Online Job Fair  2021 Solapur district is the schedule for recruitment to the Insurance Adviser, Trainee, Staff Nurse, Ward Boy, Officer, Welder, Fitter, Operator Posts.  There are total 438+ vacancies available for these posts. This Job fair is Schedule from 14th June to 16th June 2021
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda