ZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त

By Naukari Adda Team


ZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त, ZP Shikshak Bharti 2021

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १२५ केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची ८० पदे रिक्त असल्यामुळे शालेय व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. जिल्हा परिषेदेच्या जिल्ह्यात 2 हजार 789 शाळा आहेत. या शाळांमध्ये 9 हजार 847 शिक्षकांची नियुक्ती आहे. विषय शिक्षक व मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. 

 

कोरोना महामारीची भर पडल्याने गेले वर्षभर शिक्षकांचे प्रश्न सुटले नाहीत. सध्यस्थिती केंद्रप्रमुख १२५ व मुख्याध्यापकांची ८० जागा रिक्त आहेत. अशात आता ३१ मे अख्तर शिक्षक मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्रप्रमुखची पदे मजूर असून फक्त ७५ जण कार्यरत आहेत.

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


ZP Shikshak Bharti 2021

By Naukari Adda Team


ZP Shikshak Bharti 2021- There are 23 thousand 435 vacancies for teachers in Zilla Parishad schools.In Hingoli, Nanded, Akola, Yavatmal, Nagpur, Chandrapur and Gadchiroli districts of the state, there is not a single vacancy for class I to V. However, many posts of teachers for class VI to VIII are vacant

 


Vacancies for teachers in ZP schools

1. 1st to 5th : 8,261
2. 6 th to 9 th : 14,995
3. 9th to 10 th : 179 

Districts with more than one thousand vacancies

1. Palghar : 1,519
2. Yavatmal : 1,406
3. Nashik : 1,280
4. Pune : 1,215
5. Nanded : 1,197
6. Jalna : 1,125 

As per the latest news source the ZP School of Solapur have various posts of Head of Center and Principal. As there are 80 vacancies for 125 Center Heads and Headmasters in Zilla Parishad schools, the school management is being affected. Read More details as given


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda