SSC GD कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन लवकरच होणार जाहीर

By Naukari Adda Team


SSC GD कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन लवकरच होणार जाहीर, SSC GD Constable Recruitment 2021

SSC GD Constable 2021: एसएससी जीडी कॉंस्टेबल भरती परीक्षेचे नोटिफिकेशनची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत अधिकृत नोटिफिकेश जाहीर केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार कर्मचारी निवड आयोग १० जुलैपर्यंत नोटिफिकेशन जाहीर करणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ वर अधिक माहिती मिळू शकते.

याशिवाय दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPFs)मध्ये सब इन्स्पेक्टर (SI) आणि CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) भरती परीक्षा २०२१९ पेपर-२ सहित एसएससी सीजीएल आणि एसएससी सीएचएसएल (SSC CHSL) भरती २०२० पेपर-१ परीक्षेचे रिवाइज्ड नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिस आणि सीएपीएफ (CAPFs) मध्ये सब इंस्पेक्टर आणि सीआयएसएफ (CISF)असिस्टेंट सब इस्पेक्टर परीक्षा (पेपर- II) २०१९ चे आयोजन २६ जुलै २०२१ ला विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. याशिवाय कम्बाइंड ग्रॅज्युएट लेवल भरती परीक्षा ( Combined Graduate Level Examination (Tier-I)४ ते १२ ऑगस्ट २०२१ दरम्यान होणार आहे.

दहावी पास असणाऱ्यांसाठी एसएससी जीडी कॉंस्टेबल पदाची भरती आहे. उमेदवारांची निवड ही संगणक आधारित चाचणी, फिजिकल स्टॅडर्ड टेस्ट, आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर आहे. यासाठी SSC द्वारे SSC GD Constable Recruitment 2021 साठी लवकरच नोटीफिकेशन जाहीर करण्यात येणार आहे.

दहावी पास उमेदवार (SSC GD Constable Recruitment 2021)या भरतीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड ही संगणक आधारित चाचणी, फिजिकल स्टॅडर्ड टेस्ट, आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर आहे.

यासंदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पात्र उमेदवारांनी सीमा सुरक्षा (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय रिजर्व पुलिस बल(CRPF), भारत तिब्बत सीमा पोलिस स (ITBP), सशस्त्र सीमा बल ( SSB),नॅशनल इंस्टीगेशन एजन्सी (NIA), सचिवालय सुरक्षा बल (SSF)आणि असम राइफल्स (जनरल ड्यूटी) च्या भरतीसाठी SSCची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करावा.


 

कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) घेण्यात येणाऱ्या जीडी भरती परीक्षेच्या अधिसूचनेची प्रतीक्षा अनेक उमेदवार करीत आहेत. SSC कॅलेंडरनुसार, या परीक्षेची अधिसूचना 25 मार्च रोजी जाहीर होणार होती. मात्र, त्या तारखेला ती जाहीर होऊ शकली नाही. त्यानंतर ही अधिसूचना मेच्या पहिल्या आठवड्यात आयोगाने जारी केली, परंतु, कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे तेव्हा ही ती रद्द करण्यात आली.

मीडिया रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूचे प्रमाण कमी झाल्यानंतर ही अधिसूचना जारी केली जाऊ शकते. ही अधिसूचना जून किंवा जुलैमध्ये जारी होण्याची शक्यताही आहे. त्याचबरोबर SSC GD Constable 2021 च्या माध्यमातून 40 हजाराहून अधिक पदांची भरती होईल, असाही अंदाज आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेसंदर्भात अद्याप एसएससीकडून कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही.

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) कॉन्स्टेबल जीडी (जनरल ड्यूटी) भरती २०२१ ची नोंदणी प्रक्रिया गुरुवार, २५ मार्च २०२१ पासून सुरू होणार होती. आता ही प्रक्रिया मे 2O21 च्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित केले जाईल. इच्छुक आणि योग्य उमेदवार एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरतीचे नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. अॅप्लिकेशन फॉर्म, आयोगाच्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे.

कोणत्या पदांवर भरती?स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कॉन्स्टेबल (GD) परीक्षेचे आयोजन दरवर्षी केंद्रीय सशस्त्र पोलीस बल (CAPFs), राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA), सचिवालय सुरक्षा बल (SSF) आणि आसाम रायफल्समध्ये राइफलमन (जनरल ड्यूटी) च्या निवडीसाठी केले जाते.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


SSC GD Constable Recruitment 2021

By Naukari Adda Team


SSC GD Constable 2021: Important news for candidates awaiting notification of SSC GD Constable Recruitment Exam. An official notification will be released by the end of this week. According to media reports, the staff selection commission will announce the notification by July 10. Meanwhile students can get more information on the official website https://ssc.nic.in/. Apart from this SSC CGL and SSC CHSL Recruitment 2020 Paper with Sub Inspector (SI) in Delhi Police and Central Armed Police Force (CAPFs) and Assistant Sub Inspector (ASI) in CISF Recruitment Examination 20219 Paper-2. Revised notification of 1 examination has been announced. The Sub Inspector and CISF Assistant Sub Inspector Examination (Paper-II) 2019 in Delhi Police and CAPFs will be held on 26th July 2021 at various examination centers. Apart from this, the Combined Graduate Level Examination (Tier-I) will be held from 4 to 12 August 2021. Recruitment for the post of SSC GD Constable is for those who have passed 10th. Candidates are selected on the basis of Computer Based Test, Physical Standard Test, and Medical Test. For this, SSC will soon announce the notification for SSC GD Constable Recruitment 2021. Tenth pass candidates (SSC GD Constable Recruitment 2021) can apply for this recruitment. Candidates are selected on the basis of Computer Based Test, Physical Standard Test, and Medical Test. Eligible candidates can apply for Border Security (BSF), Central Industrial Security Force (CISF), Central Reserve Police Force (CRPF), India-Tibet Border Police (ITBP), Armed Border Force (SSB), National Investigation Agency (NIA). NIA), Secretariat Security Force (SSF) and Assam Rifles (General Duty) for recruitment by visiting the official website of SSC ssc.nic.in. Many candidates are waiting for the notification of GD recruitment examination to be conducted by the Staff Selection Commission (SSC). According to the SSC calendar, the notification for this exam was to be announced on March 25. However, she could not be released on that date. The notification was then issued by the commission in the first week of May, but was canceled due to a second wave of corona virus. According to media reports, the notification may be issued after the corona virus is depleted. The notification is also likely to be issued in June or July. It is also estimated that more than 40,000 posts will be filled through SSC GD Constable 2021. Meanwhile, no official notification has been issued by the SSC regarding this recruitment process. The Staff Selection Commission (SSC) was to start the registration process for Constable GD (General Duty) Recruitment 2021 from Thursday, March 25, 2021. The process will now be published in the first week of May 2O21. Interested and eligible candidates can register online after the notification of SSC Constable GD recruitment is issued. The application form is available on the official website of the Commission. Recruitment for which posts? Staff Selection Commission (SSC) Constable (GD) Examination is conducted every year for selection of Riflemen (General Duty) in Central Armed Police Force (CAPFs), National Investigation Agency (NIA), Secretariat Security Force (SSF) and Assam Rifles. .


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda