SSC अंतर्गत १२२३ जागांसाठी भरती

By Naukari Adda Team


SSC अंतर्गत १२२३ जागांसाठी भरती, SSC Recruitment 2018

केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल. या भरती प्रक्रीयेसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे. त्यामुळे पदवीधर असलेल्या तरुणांसाठी नोकरी मिळविण्याची ही एक सुवर्णसंधीच हे.एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने उपनिरीक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 

 

Total: १२२३

 

पद आणि पदांची संख्या : 

उपनिरीक्षक (जनरल ड्यूटी) (केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) : १०७३ जागा

उपनिरीक्षक (दिल्ली पोलीस) : १५० जागा

 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

 

वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे 

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

२ एप्रिल २०१८

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


SSC Recruitment 2018

By Naukari Adda Team


केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल. या भरती प्रक्रीयेसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे. त्यामुळे पदवीधर असलेल्या तरुणांसाठी नोकरी मिळविण्याची ही एक सुवर्णसंधीच हे.एसएससी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने उपनिरीक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 

 

Total: १२२३

 

पद आणि पदांची संख्या : 

उपनिरीक्षक (जनरल ड्यूटी) (केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) : १०७३ जागा

उपनिरीक्षक (दिल्ली पोलीस) : १५० जागा

 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

 

वयोमर्यादा : २० ते २५ वर्षे 

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

२ एप्रिल २०१८

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda