PCMC- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती 2018

By Naukari Adda Team

PCMC- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती 2018, PCMC Recruitment 2018

पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विशेषज्ञ डॉक्टर, शल्यचिकित्सक, त्वचा विशेषज्ञ आणि चालक पदांच्या एकूण ४६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ७ मे २०१८ (चालक पदासाठी) पर्यंत अर्ज पाठवावे आणि सर्व पदासाठी ४ मे २०१८ ला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे .

Total: 46

Position and number:

 1. मेडिकल ऑफिसर (BTO): 02 जागा  
 2. पॅथॉलॉजिस्ट: 01 जागा  
 3. रेडिओलॉजिस्ट: 02 जागा  
 4. वैद्यकीय अधिकारी (ICU): 09 जागा  
 5. सर्जन: 04 जागा  
 6. कॅन्सर सर्जन: 01 जागा  
 7. न्युरो सर्जन: 01 जागा  
 8. इंटेनसिव्हीस्ट: 04 जागा  
 9. बालरोग सर्जन: 01 जागा  
 10. न्युरो फिजिशियन: 01 जागा  
 11. फिजिशियन: 06 जागा  
 12. अस्थीरोग तज्ञ: 02 जागा  
 13. उरो रोग तज्ञ: 01 जागा  
 14. त्वचा व गुप्त रोग तज्ञ: 01 जागा  
 15. वाहनचालक: 10 जागा  

Qualifications:

 1. पद क्र.1: MBBS/DCP
 2. पद क्र.2: MD (Path)/ DPB
 3. पद क्र.3: MD(Radio)/ DMRD
 4. पद क्र.4: MBBS
 5. पद क्र.5:(i) MS (जनरल) /DNB (जनरल)   (ii) 02 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: MCH (कॅन्सर) किंवा MS नंतर Oncology मध्ये फेलोशिप
 7. पद क्र.7: MCH/DNB (न्युरो)
 8. पद क्र.8: DNB (MED) MD, MD (ANA),MD Chest/DA/DTCD
 9. पद क्र.9: MCH (Paed. Surgery) / DNB(Paed. Surgery)
 10. पद क्र.10: DM (Neuro)
 11. पद क्र.11: MD/DNB (MED)
 12. पद क्र.12: MS/ (ORTHO)  (ii) 02 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: MD Chest/DNB/DTCD
 14. पद क्र.14: MD/DNB/DDV(Skin)
 15. पद क्र.15: (i) 07 वी उत्तीर्ण   (ii) जड वाहन/जीप/कार चालविण्याचा परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव

थेट मुलाखत (पद क्र. 1 ते 14): 04 मे 2018

मुलाखतीचे ठिकाण (पद क्र. 1 ते 14): मा. वैद्यकीय अधीक्षक, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाणक्य कार्यालय, पिंपरी

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख (पद क्र. 15): 07 मे 2018

अर्ज पाठविण्याचा पत्ता (पद क्र.15):  मा. वैद्यकीय अधीक्षक, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाणक्य कार्यालय, पिंपरी

Important date:

The last date to apply: 04-05-2018.

Important Links:

पद क्र.1 ते 13:
Click here to see the ad

पद क्र.14:

Click here to see the ad

पद क्र.15: 

Click here to see the ad

Click here to apply online

आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

PCMC Recruitment 2018

By Naukari Adda Team

Yashwantrao Chavan Smruti Rugnalay Bharti 2018 – Pimpri Chinchwad Municipal Corporation Published an advertisement For Various Specialist Doctor, Surgeon, Skin Specialist and For Driver for Yashwantrao Chavan Smruti Rugnalay, Pimpri. There are total 46 vacancies available of the posts. Eligible applicants can apply to the posts by attaining Interview. Walk-in Interview is on 4th May 2018 and For all Posts and Candidate Have to Send Application till 7th May 2018 for Driver Posts For More details of Pune Mahanagarpalika Bharti 2018

Total: 46

Position and number:

 1. मेडिकल ऑफिसर (BTO): 02 जागा  
 2. पॅथॉलॉजिस्ट: 01 जागा  
 3. रेडिओलॉजिस्ट: 02 जागा  
 4. वैद्यकीय अधिकारी (ICU): 09 जागा  
 5. सर्जन: 04 जागा  
 6. कॅन्सर सर्जन: 01 जागा  
 7. न्युरो सर्जन: 01 जागा  
 8. इंटेनसिव्हीस्ट: 04 जागा  
 9. बालरोग सर्जन: 01 जागा  
 10. न्युरो फिजिशियन: 01 जागा  
 11. फिजिशियन: 06 जागा  
 12. अस्थीरोग तज्ञ: 02 जागा  
 13. उरो रोग तज्ञ: 01 जागा  
 14. त्वचा व गुप्त रोग तज्ञ: 01 जागा  
 15. वाहनचालक: 10 जागा  

Qualifications:

 1. पद क्र.1: MBBS/DCP
 2. पद क्र.2: MD (Path)/ DPB
 3. पद क्र.3: MD(Radio)/ DMRD
 4. पद क्र.4: MBBS
 5. पद क्र.5:(i) MS (जनरल) /DNB (जनरल)   (ii) 02 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: MCH (कॅन्सर) किंवा MS नंतर Oncology मध्ये फेलोशिप
 7. पद क्र.7: MCH/DNB (न्युरो)
 8. पद क्र.8: DNB (MED) MD, MD (ANA),MD Chest/DA/DTCD
 9. पद क्र.9: MCH (Paed. Surgery) / DNB(Paed. Surgery)
 10. पद क्र.10: DM (Neuro)
 11. पद क्र.11: MD/DNB (MED)
 12. पद क्र.12: MS/ (ORTHO)  (ii) 02 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: MD Chest/DNB/DTCD
 14. पद क्र.14: MD/DNB/DDV(Skin)
 15. पद क्र.15: (i) 07 वी उत्तीर्ण   (ii) जड वाहन/जीप/कार चालविण्याचा परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव

थेट मुलाखत (पद क्र. 1 ते 14): 04 मे 2018

मुलाखतीचे ठिकाण (पद क्र. 1 ते 14): मा. वैद्यकीय अधीक्षक, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाणक्य कार्यालय, पिंपरी

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख (पद क्र. 15): 07 मे 2018

अर्ज पाठविण्याचा पत्ता (पद क्र.15):  मा. वैद्यकीय अधीक्षक, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाणक्य कार्यालय, पिंपरी

Important date:

The last date to apply: 04-05-2018.

Important Links:

पद क्र.1 ते 13:
Click here to see the ad

पद क्र.14:

Click here to see the ad

पद क्र.15: 

Click here to see the ad

Click here to apply online
 
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.

नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda