दहावी पास असणाऱ्यांना नौदलात नोकरीची संधी

By Naukari Adda Team

दहावी पास असणाऱ्यांना नौदलात नोकरीची संधी,  Those who have passed Class X are job opportunities in the Navy

नवी दिल्ली : भारतीय नौदलात करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारतीय नौदलातर्फे नोकरीची सुवर्णसंधी तुमची वाट पाहतेय. नियुक्त उमेदवारांना भारतीय नौदलात सेलर पदासाठी नियुक्त केले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भारतीय नौदलाची वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर जाऊन भरती संबंधी सर्व माहिती घेऊ शकता.  भारतीय नौदलाने मेट्रिक भरती (म्यूजिशियन) २/२०२८ बॅच साठी सेलरच्या पदासाठी अविवाहित पुरूष उमेदवारांना अर्ज देण्याचे आवाहन केलय. 

पद- एमआर सेलर 

कामाचं ठिकाणं- संपूर्ण भारत 

शैक्षणिक आर्हता - मान्यताप्राप्त संस्थेतून १० वी पास. संगीत आणि एप्टीट्यूड पदवी असावी 

निवड प्रक्रिया - स्क्रीनिंग आणि पीईटी आधारावर 

वयोमर्यादा - १ ऑक्टोबर १९९३ ते ३० सप्टेंबर २००१ दरम्यान जन्मलेला असावा 

पगार- ट्रेनिंग दरम्यान १४,६०० रुपये, ट्रेनिंग नंतर- २१ हजार ७०० ते ६९ हजार रुपये प्रतिमहिना+ अन्य भत्ते 

अंतिम तारीख- २७ मे २०१८

आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Those who have passed Class X are job opportunities in the Navy

By Naukari Adda Team

नवी दिल्ली : भारतीय नौदलात करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारतीय नौदलातर्फे नोकरीची सुवर्णसंधी तुमची वाट पाहतेय. नियुक्त उमेदवारांना भारतीय नौदलात सेलर पदासाठी नियुक्त केले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भारतीय नौदलाची वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर जाऊन भरती संबंधी सर्व माहिती घेऊ शकता.  भारतीय नौदलाने मेट्रिक भरती (म्यूजिशियन) २/२०२८ बॅच साठी सेलरच्या पदासाठी अविवाहित पुरूष उमेदवारांना अर्ज देण्याचे आवाहन केलय. 

पद- एमआर सेलर 

कामाचं ठिकाणं- संपूर्ण भारत 

शैक्षणिक आर्हता - मान्यताप्राप्त संस्थेतून १० वी पास. संगीत आणि एप्टीट्यूड पदवी असावी 

निवड प्रक्रिया - स्क्रीनिंग आणि पीईटी आधारावर 

वयोमर्यादा - १ ऑक्टोबर १९९३ ते ३० सप्टेंबर २००१ दरम्यान जन्मलेला असावा 

पगार- ट्रेनिंग दरम्यान १४,६०० रुपये, ट्रेनिंग नंतर- २१ हजार ७०० ते ६९ हजार रुपये प्रतिमहिना+ अन्य भत्ते 

अंतिम तारीख- २७ मे २०१८

Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.

नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda