पीएसआयच्या परीक्षेत गेवराई तालुक्यातील १२ विद्यार्थी पास

By Naukari Adda Team


पीएसआयच्या परीक्षेत गेवराई तालुक्यातील १२ विद्यार्थी पास,  beed news

पीएसआयच्या परीक्षेत गेवराई तालुक्यातील १२ विद्यार्थी पास

बीड :- एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षा देण्याकडे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा मोठा कल दिसून येऊ लागला आहे. नुकतेच पोलिस खात्याअंतर्गत पीएसआयच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला असून गेवराई तालुक्यातील १२ विद्यार्थ्यांनी यात यश संपादन केले आहे. सदरील हे विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेकडे मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत. नुकताच यूपीसीचा निकाल लागला असून यामध्ये बीड जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस खात्याअंतर्गत असलेल्या फौजदार या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी बसले होते. यात गेवराई तालुक्यातील विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली असून १० ते १२ विद्यार्थी पास झाले. मादळमोही येथील शाम वसंतराव वारंगे, जातेगाव येथील दीपक चव्हाण, खेर्डा येथील गणेश भारत गिरी, वडगावढोकचा भरत बारगजे, भेंडखूर्दची योगिता शंकर जंगले, तलवाडा येथील अशोक प्रल्हाद माने आणि कुंभारवाडी येथील अंकुश रामभाऊ जाधव यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केल्याने सदरील विद्यार्थ्यांचे तालुकाभरातून कौतुक होत आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


beed news

By Naukari Adda Team


पीएसआयच्या परीक्षेत गेवराई तालुक्यातील १२ विद्यार्थी पास

बीड :- एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षा देण्याकडे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा मोठा कल दिसून येऊ लागला आहे. नुकतेच पोलिस खात्याअंतर्गत पीएसआयच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला असून गेवराई तालुक्यातील १२ विद्यार्थ्यांनी यात यश संपादन केले आहे. सदरील हे विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेकडे मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत. नुकताच यूपीसीचा निकाल लागला असून यामध्ये बीड जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस खात्याअंतर्गत असलेल्या फौजदार या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी बसले होते. यात गेवराई तालुक्यातील विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली असून १० ते १२ विद्यार्थी पास झाले. मादळमोही येथील शाम वसंतराव वारंगे, जातेगाव येथील दीपक चव्हाण, खेर्डा येथील गणेश भारत गिरी, वडगावढोकचा भरत बारगजे, भेंडखूर्दची योगिता शंकर जंगले, तलवाडा येथील अशोक प्रल्हाद माने आणि कुंभारवाडी येथील अंकुश रामभाऊ जाधव यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केल्याने सदरील विद्यार्थ्यांचे तालुकाभरातून कौतुक होत आहे.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda