नवी मुंबई महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती 2018

By Naukari Adda Team


नवी मुंबई महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती 2018, NMMC Recruitment 2018

नवी मुंबई महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे स्टाफ नर्स / नर्स मिडविफरी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, ऑक्झीलरी नर्स / मिडविफेरी, शस्त्राक्रियागृह सहाय्यक, विभागीय अग्निशमन अधिकारी, अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशमन प्रणिता, अग्निशामक व वाहनचालक पदाच्या एकूण 448 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

Total: 448

Position and number:

 

स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ: 130 जागा 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 04  जागा

ECG तंत्रज्ञ: 07  जागा

रक्तपेढी तंत्रज्ञ: 03 जागा

ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ANM): 32 जागा

शस्त्रक्रियागृह सहाय्यक: 12 जागा

विभागीय अग्निशमन अधिकारी: 01 जागा 

अग्निशमन केंद्र अधिकारी: 02 जागा

अग्निशमन प्रणेता: 10 जागा

अग्निशामक: 208 जागा

वाहनचालक (अग्निशमन): 39 जागा

 

Qualifications:

 

पद क्र.1: जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)

पद क्र.2: (i) B.Sc  (ii) प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा  B.Sc (उपयोजित)

पद क्र.3: (i) B.Sc  (ii) ECG तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण 

पद क्र.4: (i) B.Sc  (ii) प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा  B.Sc (उपयोजित)

पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ANM कोर्स 

पद क्र.6: (i) 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)    (ii) 03 वर्षे अनुभव 

पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) BE (Fire) किंवा समतुल्य   (iii) MS-CIT 

पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा समतुल्य  (iii) MS-CIT 

पद क्र.9: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अग्निशामक कोर्स  (iii) MS-CIT 

पद क्र.10: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अग्निशामक कोर्स  (iii) MS-CIT 

पद क्र.11: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अग्निशामक कोर्स  (iii) जड वाहन चालक परवाना  (iv) 03 वर्षे अनुभव


Fees:

Open category: 400
Backward category: 325

 

Age limit: 18 ते 45 वर्षे 


How to apply: Online

 

प्रवेशपत्र: 05 ऑक्टोबर 2018 पासून 

परीक्षा: 13 ते 16 ऑक्टोबर 2018


Important date:

The last date to apply: 21-09-2018.

Important Links:

1 ते 6
Click here to see the ad

7 ते 11

Click here to see the ad

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


NMMC Recruitment 2018

By Naukari Adda Team


Navi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2018 (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2018) for 448  Staff Nurse/ Nurse Midwifery, Laboratory Technician, E.C.G. Technician, Blood Bank Technician, Auxiliary Nurse/ Midwifery, Surgery Assistant, Divisional Fire Officer, Fire Station Officer, Leading Firemen, Firemen & Driver Posts.

 

Total: 448

Position and number:

 1. स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ: 130 जागा 
 2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 04  जागा
 3. ECG तंत्रज्ञ: 07  जागा
 4. रक्तपेढी तंत्रज्ञ: 03 जागा
 5. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ANM): 32 जागा
 6. शस्त्रक्रियागृह सहाय्यक: 12 जागा
 7. विभागीय अग्निशमन अधिकारी: 01 जागा 
 8. अग्निशमन केंद्र अधिकारी: 02 जागा
 9. अग्निशमन प्रणेता: 10 जागा
 10. अग्निशामक: 208 जागा
 11. वाहनचालक (अग्निशमन): 39 जागा

 

Qualifications:

 1. पद क्र.1: जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)
 2. पद क्र.2: (i) B.Sc  (ii) प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा  B.Sc (उपयोजित)
 3. पद क्र.3: (i) B.Sc  (ii) ECG तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण 
 4. पद क्र.4: (i) B.Sc  (ii) प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा  B.Sc (उपयोजित)
 5. पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ANM कोर्स 
 6. पद क्र.6: (i) 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)    (ii) 03 वर्षे अनुभव 
 7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) BE (Fire) किंवा समतुल्य   (iii) MS-CIT 
 8. पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा समतुल्य  (iii) MS-CIT 
 9. पद क्र.9: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अग्निशामक कोर्स  (iii) MS-CIT 
 10. पद क्र.10: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अग्निशामक कोर्स  (iii) MS-CIT 
 11. पद क्र.11: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अग्निशामक कोर्स  (iii) जड वाहन चालक परवाना  (iv) 03 वर्षे अनुभव


Fees:

Open category: 400
Backward category: 325

 

Age limit: 18 ते 45 वर्षे 


How to apply: Online

 

प्रवेशपत्र: 05 ऑक्टोबर 2018 पासून 

परीक्षा: 13 ते 16 ऑक्टोबर 2018


Important date:

The last date to apply: 21-09-2018.

Important Links:

1 ते 6
Click here to see the ad

7 ते 11

Click here to see the ad


 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda