मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती 2018

By Naukari Adda Team


मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती 2018, Mumbai Port Trust Recruitment 2018

मुंबई पोर्ट ट्रस्ट ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे नर्सिंग सिस्टर प्रशिक्षक, फार्मासिस्ट प्रशिक्षक, सल्लागार, पायलट, मरीन अभियंता पदाच्या एकूण 30  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (प्रशिक्षण पदासाठी ) 5 नोव्हेंबर 2018 आणि 29 ऑक्टोबर 2018 (सल्लागार) पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

Total: 30

Position and number:

 

नर्सिंग सिस्टर ट्रेनी: 25 जागा 

फार्मासिस्ट ट्रेनी: 05 जागा 

सल्लागार (प्रकल्प): —

 

Qualifications:

पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण  (i) महाराष्ट्र नर्स आणि ‘मिडवाइफ’ आणि हेल्थ विजिटर्स कौन्सिलसह पात्र नर्स आणि मिडवाईफ म्हणून नोंदणी. (iii) पात्रता प्राप्त केल्यानंतर नर्सिंगचा एक वर्षाचा अनुभव.

पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) फार्मसी कायदा, 1948 अन्वये नोंदणीकृत फार्मासिस्ट. (iii) फार्मासिस्ट म्हणून एक वर्षांचा अनुभव.

पद क्र.3: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) LLB   (iii)  25 वर्षे अनुभव 


salary:

Fees: फी नाही.

 

Age limit: 45 ते 65 वर्षे 


How to apply: Online

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

पद क्र.1 & 2: Chief Medical Officer Mumbai Port Trust Hospital, Nadkarni Park, Wadala (E) Mumbai-400 037

पद क्र.3: Secretary, Mumbai Port Trust, Port Bhavan, Ballard Estate, Mumbai – 400001


Important date:

  • पद क्र.1 & 2: 05 नोव्हेंबर 2018
  • पद क्र.3: 29 ऑक्टोबर 2018
  •  

Important Links:

पद क्र.1 & 2
Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mumbai Port Trust Recruitment 2018

By Naukari Adda Team


MbPT Mumbai Port Trust Recruitment (Mumbai Port Trust Bharti 2018) for 30 Nursing Sister Trainee,Pharmacist Trainee,Advisor (Projects) Posts.

 

Total: 30

Position and number:

 

नर्सिंग सिस्टर ट्रेनी: 25 जागा 

फार्मासिस्ट ट्रेनी: 05 जागा 

सल्लागार (प्रकल्प): —

 

Qualifications:

पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण  (i) महाराष्ट्र नर्स आणि ‘मिडवाइफ’ आणि हेल्थ विजिटर्स कौन्सिलसह पात्र नर्स आणि मिडवाईफ म्हणून नोंदणी. (iii) पात्रता प्राप्त केल्यानंतर नर्सिंगचा एक वर्षाचा अनुभव.

पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) फार्मसी कायदा, 1948 अन्वये नोंदणीकृत फार्मासिस्ट. (iii) फार्मासिस्ट म्हणून एक वर्षांचा अनुभव.

पद क्र.3: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) LLB   (iii)  25 वर्षे अनुभव 


salary:

Fees: फी नाही.

 

Age limit: 45 ते 65 वर्षे 


How to apply: Online

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: 

पद क्र.1 & 2: Chief Medical Officer Mumbai Port Trust Hospital, Nadkarni Park, Wadala (E) Mumbai-400 037

पद क्र.3: Secretary, Mumbai Port Trust, Port Bhavan, Ballard Estate, Mumbai – 400001


Important date:

  • पद क्र.1 & 2: 05 नोव्हेंबर 2018
  • पद क्र.3: 29 ऑक्टोबर 2018
  •  

Important Links:

पद क्र.1 & 2
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda