MCGM- बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती 2018

By Naukari Adda Team


MCGM- बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती 2018, MCGM Recruitment 2018
एमसीजीएम माध्यमिक अभियंता भर्ती अंतर्गत एकूण 291 रिक्त पद रिक्त आहेत. याबाबत लवकरच संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. तसेच अर्ज फॉर्म 17/11/2018 ला उपलब्ध होईल.

 

Total: 291

 

Position and number:

दुय्यम अभियंता (स्थापत्य): 190 जागा

दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत): 92 जागा

दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ): 09 जागा

 

Qualifications:

 

पद क्र.1: स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य.

पद क्र.2: यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य.

पद क्र.3: वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य.


salary: 9300/- 34800/- 

Fees:

Open category: 800
Backward category:400

 

Age limit: 18 ते 38 वर्षे  


How to apply: Online


Important date:

The last date to apply: 03-12-2018.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MCGM Recruitment 2018

By Naukari Adda Team


BMC Engineers Recruitment 2018 – MCGM Engineers Recruitment 2018 – Brihan Mumbai Palika MCGM published an advertisement For the Recruitment of Duyyam Abhiyanta. There are total 291 vacancies are there under this Recruitment. The news about BMC Duyyam abhiyanata bharti 2018 was already published by GovNokri.in on 10th November 2018 & in Just days this Recruitment begins.More Updates & news about This Recruitment will be published on GovNokri.in. Applicants having engineering degree in respective discipline & also having age in between 18 to 38 years can apply to these posts. Further details of this recruitment process will be available official from 17th November 2018 

 

Total: 291

Position and number:

दुय्यम अभियंता (स्थापत्य): 190 जागा

दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत): 92 जागा

दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ): 09 जागा

 

Qualifications:

 

पद क्र.1: स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य.

पद क्र.2: यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य.

पद क्र.3: वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य.


salary: 9300/- 34800/- 

Fees:

Open category: 800
Backward category:400

 

Age limit: 18 ते 38 वर्षे  


How to apply: Online


Important date:

The last date to apply: 03-12-2018.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda