(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी 2019

By Naukari Adda Team


(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी 2019, MCGM Recruitment 2019

MCGM दुय्यम अभियंता भरती अंतर्गत एकूण 291 जागा रिक्त आहेत.

ऑनलाइन अर्ज 11 जानेवारी 2019 तारखे पासून सुरु होईल तसेच

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2019 आहे. 

 

Total: 291

Position and number:

 

दुय्यम अभियंता (स्थापत्य): 190 जागा

दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत): 92 जागा

दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ): 09 जागा

 

Qualifications:

 

पद क्र.1: (i) स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC

पद क्र.2: (i) यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य.  (ii) MS-CIT/CCC

पद क्र.3: (i) वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC


Fees:

Open category: 600
Backward category: 300

 

Age limit: 18 ते 38 वर्षे


How to apply: Online

 


Important date:

The last date to apply: 20-01-2019.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MCGM Recruitment 2019

By Naukari Adda Team


Municipal Corporation of Greater Mumbai, Brihanmumbai Mahanagarpalika, MCGM Recruitment 2019 (Brihanmumbai Mahanagarpalika MCGM Bharti 2019) for 291 Sub Engineer (Civil,Mechanical & Electrical, Architect) Posts.

 

Total: 291

Position and number:

 

दुय्यम अभियंता (स्थापत्य): 190 जागा

दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत): 92 जागा

दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ): 09 जागा

 

Qualifications:

 

पद क्र.1: (i) स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC

पद क्र.2: (i) यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य.  (ii) MS-CIT/CCC

पद क्र.3: (i) वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC


Fees:

Open category: 600
Backward category: 300

 

Age limit: 18 ते 38 वर्षे


How to apply: Online

 


Important date:

The last date to apply: 20-01-2019.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda