बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत 133 जागांसाठी भरती 2019

By Naukari Adda Team


बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत 133 जागांसाठी भरती 2019, MCGM Recruitment 2019

बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खाते नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे औषधनिर्माता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण 133 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 जानेवारी 2019 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. 

 

Total: 133

Position and number:

 

  • कंत्राटी औषध निर्माता: 66 जागा

  • कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 67 जागा 

 

Qualifications:

 

  1.  (i) B.Pharm/D.Pharm (ii) MS-CIT/CCC 

  2.  (i) B.Sc व DMLT  किंवा लॅबोरेटरी मेडिसिन मधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी पदवी   (ii) MS-CIT/CCC 


salary:

Fees:

Open category: 500
Backward category: no fee
The former soldier :NO fee

Age limit:  18 ते 65 वर्षे 


How to apply: Online


Address to send the application:  कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – 400012


Important date:

The last date to apply: 25-01-2019.

Important Links:

पद क्र.1

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पद क्र.2

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MCGM Recruitment 2019

By Naukari Adda Team


Brihanmumbai Mahanagarpalika, Public Health Department is inviting application for filling up the Pharmacist & Lab Technician posts. There are total 133 vacancies of these posts to be get filled. For recruitment to the post offline application are inviting. Interested applicants to the posts can apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 25th January 2019

 

Total: 133

Position and number:

 

  • कंत्राटी औषध निर्माता: 66 जागा

  • कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 67 जागा 

 

Qualifications:

 

  1.  (i) B.Pharm/D.Pharm (ii) MS-CIT/CCC 

  2.  (i) B.Sc व DMLT  किंवा लॅबोरेटरी मेडिसिन मधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी पदवी   (ii) MS-CIT/CCC 


salary:

Fees:

Open category: 500
Backward category: no fee
The former soldier :NO fee

Age limit:  18 ते 65 वर्षे 


How to apply: Online


Address to send the application:  कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – 400012


Important date:

The last date to apply: 25-01-2019.

Important Links:

पद क्र.1

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पद क्र.2

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda