खुशखबर! शिक्षकांच्या १०,००१ जागांची मेगाभरती

By Naukari Adda Team

खुशखबर! शिक्षकांच्या १०,००१ जागांची मेगाभरती, Good News For Teachers Teacher Recruitment Advertisement Publish In Pavitra Portal

मुंबई -  राज्यात शिक्षक भरतीसाठीच्या मागण्या आणि आदोलनांनंतर राज्यसरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात १० हजार १ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १७०४, अनुसूचित जमातींसाठी २१४७, अनुसूचित जमातींसाठी (पेसा) ५२५, व्हिजेएसाठी ४०७, एनटिबीसाठी २४०, एनटीसीसाठी २४०, एनटीडीसाठी १९९, इतर मागास वर्गासाठी- १७१२, इडब्ल्यूएससाठी ५४०, एसबीसीसाठी २०९, एसईबीसीसाठी ११५४ आणि सर्वसाधारण गटासाठी ९२४ जागा उपलब्ध होणार आहेत. या मेगाभरतीची जाहिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. 

पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहतील असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. २ मार्च २०१९ रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे. 

आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Good News For Teachers Teacher Recruitment Advertisement Publish In Pavitra Portal

By Naukari Adda Team

मुंबई -  राज्यात शिक्षक भरतीसाठीच्या मागण्या आणि आदोलनांनंतर राज्यसरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात १० हजार १ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १७०४, अनुसूचित जमातींसाठी २१४७, अनुसूचित जमातींसाठी (पेसा) ५२५, व्हिजेएसाठी ४०७, एनटिबीसाठी २४०, एनटीसीसाठी २४०, एनटीडीसाठी १९९, इतर मागास वर्गासाठी- १७१२, इडब्ल्यूएससाठी ५४०, एसबीसीसाठी २०९, एसईबीसीसाठी ११५४ आणि सर्वसाधारण गटासाठी ९२४ जागा उपलब्ध होणार आहेत. या मेगाभरतीची जाहिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. 

पवित्र पेार्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहतील असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. २ मार्च २०१९ रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे. 

Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.

नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda