राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 87 जागांसाठी भरती 2019

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

NABARD Recruitment 2019

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 87 रिक्त जागांसाठी अर्ज मागविले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 26 मे 2019 पर्यंत अर्ज करावे. 

 

 

एकूण पदसंख्या :  87

 

पद  आणि संख्या :

 • असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A): 79 जागा
 • मॅनेजर (ग्रेड B): 08 जागा
 • अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
  असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)
  1 जनरल 41
  2 पशुसंवर्धन / दुग्धशाळा तंत्रज्ञान 05
  3 अर्थशास्त्र आणि कृषी अर्थशास्त्र 07
  4 पर्यावरण 04
  5 फूड प्रोसेसिंग 03
  6 वनीकरण (फॉरेस्ट्री) 03
  7 फायनांस 07
  8 लॅंड डेवलपमेंट-Soil Science 05
  9 वृक्षारोपण आणि बागकाम 03
  मॅनेजर (ग्रेड B)
  10 जनरल 08
    Total 87


शैक्षणिक पात्रता:

 • असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A): 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE / B.Tech/MBA/P.G.डिप्लोमा    (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)
 • मॅनेजर (ग्रेड B): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी  (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)

 

फीस:

    खुला प्रवर्ग :800
     मागास प्रवर्ग:150
 

वयाची अट: 21 ते 30 वर्षे 


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

 

पूर्व परीक्षा: 

 1. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A): 15/16 जून 2019
 2. मॅनेजर (ग्रेड B): 16 जून 2019
 3.  

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:26-05-2019

महत्वाच्या लिंक:

असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)
   जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मॅनेजर (ग्रेड B)

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)

  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक

मॅनेजर (ग्रेड B)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक

Like our Facebook page for jobs updates