(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 75 जागांसाठी भरती

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

AIATSL Recruitment 2019

एअर इंडिया एअर ट्रांसपोर्ट सर्विसेस लिमिटेड, गोवा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्राहक एजंट, वरिष्ठ रॅम्प सेवा एजंट, रॅम्प सेवा एजंट, युटिलिटी एजंट – सह – रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमॅन / हँडीवूमॅन पदाच्या एकूण 75 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25, 26 आणि 27 मे 2019 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. 

 

Total: 75

Position and number:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 कस्टमर एजेंट  15
2 सिनिअर रॅम्प सर्विस एजेंट 04
3 रॅम्प सर्विस एजेंट 06
4 यूटिलिटी एजेंट-कम-रॅम्प ड्राईव्हर  10
5 हॅंडीमन/हॅंडीवुमन  40
  Total 75

 

Qualifications:

 

पद क्र.1: पदवीधर व IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA -CARGO डिप्लोमा किंवा 01 वर्ष अनुभवासह पदवीधर.

पद क्र.2: मेकॅनिक/ इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 01 वर्ष अनुभवासह  ITI (मोटर वाहन / ऑटो इलेक्ट्रिकल / एअर कंडिशनिंग / डीझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर).

पद क्र.3: मेकॅनिक/ इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 01 वर्ष अनुभवासह  ITI (मोटर वाहन / ऑटो इलेक्ट्रिकल / एअर कंडिशनिंग / डीझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर).

पद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना.

पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण


salary:

Fees: 500

 

Age limit: 18 ते 28 वर्षे


How to apply: Online

 

थेट मुलाखत:  (09:00 AM ते 12:00 PM)

  • पद क्र.1: 25 मे 2019
  • पद क्र.2,3 & 4: 26 मे 2019
  • पद क्र.5: 27 मे 2019

मुलाखतीचे ठिकाण: Hotel La Paz Gardens, Swatantra Path, Opp: Children’s Park, Vaddem, New Vaddem, Vasco Da Gama, GOA: 403 802

 

नोकरी ठिकाण: डबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा

 

Important date:

The last date to apply: 27-05-2019.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online

 

Like our Facebook page for jobs updates