रयत शिक्षण संस्थेतमध्ये ७२५ जागेसाठी भरती

By Naukari Adda Team


रयत शिक्षण संस्थेतमध्ये ७२५ जागेसाठी भरती, Vacancy for assistant professor in rayat shikshan

एकूण पदसंख्या : 725

पद  आणि संख्या :

  • सहाय्यक प्राध्यापक


शैक्षणिक पात्रता:

  • M.CM.S./ M.Sc.Com/ M.A./ M.E./ M.A./ M.Com/ LLM/SET/NET/Ph.D/ पदवी/ पदव्युत्तर पदवी

नोकरीचं ठिकाण - या पदांसाठी पोस्टिंग सातारा आणि कोल्हापूर इथे होईल.

 

फीस:

   80 रुपये


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १० जुलै २०१९

मुलाखत 15, 16, 17 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून

महत्वाच्या लिंक:
   जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Vacancy for assistant professor in rayat shikshan

By Naukari Adda Team


 

Total Position: 725

Position and number: Assistant Professor

Educational Qualifications: M.CM.S./M.Sc.Com/ M.A./M.E./M.A./M.Com/LLM/SET/NET/PH.D/ Degree / Master's Degree

Place of employment - Posting for these posts will be done at Satara and Kolhapur.

Fees: 80 rupees

Method of application: Online

Last date for application: 10 July 2019

Interview from 9 am on July 15, 16, 17


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda