news - महाघोटाळा : महापरीक्षा पाेर्टलच्या ऑनलाइन भरती प्रक्रियेमध्ये दलालांकडून सेटिंग; सहा हजार काेटींवर व्यवहार

By Naukari Adda Team


news - महाघोटाळा : महापरीक्षा पाेर्टलच्या ऑनलाइन भरती प्रक्रियेमध्ये दलालांकडून सेटिंग; सहा हजार काेटींवर व्यवहार, Brokers Setting in Mahaparishka Online recruitment process

महाघोटाळा : महापरीक्षा पाेर्टलच्या ऑनलाइन भरती प्रक्रियेमध्ये दलालांकडून सेटिंग; सहा हजार काेटींवर व्यवहार

राज्यभरात दलालांचे रॅकेट; २ लाखांचे टोकण घेऊन १८ ते २० लाख रुपयांत नाेकरी

 

जळगाव फर्स्टच्या कार्यालयात महापरीक्षा पाेर्टलबाबत आयोजित बैठकीत डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याकडे तक्रारी मांडताना शहरातील विद्यार्थी.

 

जळगाव - राज्य शासनाने ३६ हजार पदांसाठी महापरीक्षा पाेर्टलद्वारे ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महापरीक्षा या एजन्सीमार्फत हाेणाऱ्या भरतीसाठी राज्यभर दलालांचे रॅकेट सक्रिय असून, १८ ते २० लाख रुपयांमध्ये नाेकरी लावून दिली जाते. ऑनलाइन परीक्षा घेण्याची पद्धत, अभ्यासक्रम, परीक्षेचे वेळापत्रक, खासगी काॅम्प्युटर इन्स्टिट्यूट केंद्रावर हाेणारी मास काॅपी ही सर्व प्रक्रिया संशयास्पद असल्याने शासनाने या एजन्सीमार्फतची भरती रद्द करून राज्यात एकाच वेळी एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेण्याची मागणी जळगाव फर्स्टचे समन्वयक तथा काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. राधेश्याम चाैधरी यांनी केली आहे.


महापरीक्षा पाेर्टलबाबतच्या तक्रारींनी त्रस्त असलेल्या शहरातील काही विद्यार्थ्यांची बैठक जळगाव फर्स्टच्या कार्यालयात आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीत विद्यार्थ्यांनी महापरीक्षासंदर्भातील अनुभव कथन केले. शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात राज्यभरात विद्यार्थी, परीक्षार्थींमध्ये असंताेष आहे. शासनाने या एजन्सीमार्फत ३६ हजार पदांची भरती सुरू केली आहे. ३६ हजार पदे असून, या पदासाठी प्रत्येकी १८ ते २० लाख रुपयांचा दर आहे. दलाल, एजंट २ लाख रुपयांचे टाेकण घेऊन नाेकरी लावण्याची हमी देतात. ३६ हजार पदांच्या माध्यमातून तब्बल ६ हजार ४८० काेटी रुपयांचा घाेटाळ्याचा कट रचला जात असल्याचा आराेप डाॅ. चाैधरी यांनी केली.


महापरीक्षा पोर्टल बंद करून पूर्वीच्या पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्या. ऑनलाइन स्पर्धा परीक्षा बंद करून पूर्वीच्या पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्या. राज्यभरात एक परीक्षा व एक पेपर एकाच दिवशी घेण्यात यावा. पोलिस भरती प्रक्रिया शासन निर्णय २०१८ रद्द करून पूर्वीच्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया घेण्यात यावी. नवीन भरती प्रक्रिया ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. ज्या जिल्ह्यात शासकीय नोकर भारती असेल त्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात यावे.

 

स्पर्धा परीक्षेसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात येऊ नये. स्पर्धा परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे. भाजप सरकारने युवकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी. महापरीक्षा पोर्टल बंद करावे. निवड प्रक्रिया पारदर्शक करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या संपर्क कार्यालयात बैठक घेतली. या वेळी तरुणांसाेबत महापरीक्षा विराेधात आंदोलन उभारण्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.


त्या हुशार मुलाने पुन्हा ताेच पेपर साेडवून दाखवावा 
वनरक्षक पदासाठी निगेटिव्ह मार्किंग असताना एका विद्यार्थ्याला १२० पैकी ११८.५ गुण मिळाले आहेत. इतर दावेदार विद्यार्थ्यांनी यासंदर्भात संशय व्यक्त केला आहे. मुळात ऑनलाइन परीक्षेत आपण साेडवलेल्या प्रश्नांचा काेणताही पुरावा विद्यार्थ्यांकडे नसताे. ११८ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने आधी साेडवलेली तिच प्रश्नपत्रिका जशीच्या तशी साेडवून पुन्हा तेवढेच गुण मिळवून दाखवावे असे आव्हान विद्यार्थ्यांनी दिले.


आर्थिक पिळवणूक 
महापरीक्षा एका परीक्षेत अनेक ठिकाणी अर्ज केले तर प्रत्येक पदासाठी ५०० रुपये फी आकारते. जळगावच्या मुलांना मुंबई, पुण्याचे केंद्र तर तिकडच्या मुलांना विदर्भातील केंद्र दिले जाते. विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान केले जाते. तक्रारींची दखल घेतली जात नाही. शासनाने इतर अनेक एजन्सी असताना केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे महापरीक्षा पाेर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. ऑनलाइन परीक्षा बंद करून एमपीएससी सारखी राज्यात एकाच वेळी परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी या बैठकीत केली.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Brokers Setting in Mahaparishka Online recruitment process

By Naukari Adda Team


Greater Scandal: Setting Up of Brokers in Online Hiring of Parallel Payroll; Transactions on six thousand cottages

 

At a meeting held at the Jailgaon First Office regarding the audit parcel. Students from the city, when they complain to Radheshyam Choudhary.

Jalgaon - The state government has started the online recruitment process for 3,000 posts through Inspector Parcel. For recruitment through this agency, the racket of brokers across the state is active and the bridegroom is paid between Rs. Jalgaon First co-ordinator and Congress Metropolitan District President Dr. Demanding that the government should cancel the recruitment through this agency and take the exam at the MPSC background at the same time. Powered by Blogger.


A meeting of some students from the city, which was plagued by complaints about the audit parcel, was arranged at the Jalgaon First office. During this meeting the students narrated their experiences regarding the exam. There is dissatisfaction among the students and students across the state regarding the examinations conducted by the government. The government has started recruiting 6,000 posts through this agency. There are 3 thousand positions, the rate for this post is Rs. Brokers, agents are guaranteed to get a bride with a deposit of Rs. It is alleged that the conspiracy of Rs 3 thousand 5 crores is being made through 4 thousand posts. Powered by Blogger.

Examination should be conducted in a closed manner before closing the portal. The online competition should be closed and exams should be conducted in the same manner as before. An examination and a paper should be taken in a single day across the state. The recruitment process should be canceled and the recruitment process should be taken according to the previous decision. The new recruitment process is unfair to the students in rural areas. Examination center should be provided in the district where the government servant is Bharti.

Questions should not be asked outside the syllabus set for the competition exam. The competition test fee should be reduced. BJP government should stop financial harassment of youth Close the audit portal. The students on Thursday demanded that the selection process should be made transparent. Meeting was held at Radheshyam Chowdhury's liaison office. At this time, Dr. Yadav will set up a protest against the youth. Powered by Blogger.


The smart boy has to show the paper again
While marking a negative for Forest Guard, a student got a score of 5.6 out of 5. Other contending students have expressed skepticism about this. The students do not actually have any proof of the problems you have to answer in the online exam. Students who scored 2 marks were asked to repeat the same questionnaire as before and then score the same again.


Financial abuse
If you apply for multiple examinations in one place, then it charges a fee of Rs. Jalgaon's children are given centers in Mumbai, Pune and Vidarbha centers are given to the children of Jalgaon. Students are financially harmed. Complaints are not taken care of. While the government has many other agencies, the students complained that corruption was being done through the Supreme Court of India only because of political intervention. The students demanded to close the online examination and take the same examination in a state like MPSC.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda