महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 281 जागांसाठी भरती

By Naukari Adda Team


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 281 जागांसाठी भरती, Mahavitaran Apprentice Bharti 2019

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 281 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 व 28 ऑगस्ट 2019तारखेला कागदपत्र छानणी करिता हजर राहावे. 

 

एकूण पदसंख्या : 281

प्रशिक्षणार्थी 

 


शैक्षणिक पात्रता:

 • प्रोग्राम मॅनेजर
  •  1) सार्वजनिक आरोग्य/आरोग्य प्रशासन/ सामाजिक कार्य (आरोग्य आणि मानसिक आरोग्य किंवा सार्वजनिक आरोग्य) पदव्युत्तर पदवी/M.A.(सल्ला किंवा वैद्यकीय मानसशास्त्र)
  • 2) 02 ते 05 वर्षे अनुभव
 • प्रोग्राम ऑफिसर –
  • 1) सार्वजनिक आरोग्य/आरोग्य प्रशासन/सामाजिक कार्य पदवी/M.A. (मानसशास्त्र)
  • 2) 02 ते 05 वर्षे अनुभव
 • रीजनल कोऑर्डिनेटर
  •  1) कला शाखेत पदव्युत्तर पदवी/ M.Sc (जैव-सांख्यिकी) / सार्वजनिक आरोग्य/लोकसंख्या अभ्यास / आरोग्य प्रशासन पदव्युत्तर पदवी  
  • 2) 04 ते 07 वर्षे अनुभव
 • सल्लागार (Counselor) –
  •  1) सार्वजनिक आरोग्य/आरोग्य प्रशासन/ सामाजिक कार्य (आरोग्य आणि मानसिक आरोग्य किंवा सार्वजनिक आरोग्य) पदव्युत्तर पदवी/M.A.(सल्ला किंवा वैद्यकीय मानसशास्त्र)
  • 2) 01 ते 03 वर्षे अनुभव
 • सचिव संचालक तथा प्रशासन प्रकल्प सहाय्यक –
  • 1) कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी
  • 2) 02 ते 04 वर्षे अनुभव

 

फीस:

   फी नाही.

 

वयाची अट: 14 ते 30 वर्षे. 


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

कागदपत्रक छानणी दिनांक व वेळ दिनांक  वेळ  ठिकाण 
27 & 28 ऑगस्ट 2019 सकाळी 10: 30 वाजेपासून  अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC जळगाव – 425003

 

महत्वाच्या लिंक:
   जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mahavitaran Apprentice Bharti 2019

By Naukari Adda Team


Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom), Jalgaon is going to recruit eligible applicants to Apprentice (Trainee) posts. There are total 281 vacancies of the posts to be filled. Willing applicants may bring their applications for having documents verification at following mention address. Applicants need to bring their applications on 27th & 28th August 2019 

 

Total: 281

Position and number:

 • Apprentice (Trainee) – 281 vacancies

 

Qualifications:

01. 10th Pass

02. 65% marks with ITI (Electrician / Wireman / Computer Operator (Copa) (Reserved Category: 60% marks)


 

Fees:  No Fee.

 

Age limit:  14 to 30 years


How to apply: Online

 

Date of Documents Verification Date  Time Venue 
27 & 28 August 2019  10:30 AM onwards Engineer, Maharashtra State Power Distribution Company Maryadit, Divisional Office, Vidyut Bhavan, MIDC, Jalgaon – 425003

 

Important Links:
 

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda