(Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019

By Naukari Adda Team


(Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019, Maharashtra Police Bharti 2019

 पोलिस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलिस शिपाई (कॉन्स्टेबल)” पदांच्या 3450 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.

 

एकूण पदसंख्या : 3450

पद  आणि संख्या :

 • पोलीस शिपाई (Police Constable)

  अ.क्र विभाग पद संख्या 
  1 मुंबई 1076
  2 ठाणे शहर 100
  3 पुणे शहर 214
  4 पिंपरी चिंचवड  720
  5 नागपूर शहर 288
  6 नवी मुंबई 61
  7 औरंगाबाद शहर 91
  8 सोलापूर शहर 67
  9 मुंबई रेल्वे 60
  10 रायगड 81
  11 पालघर 61
  12 सिंदुधुर्ग 21
  13 रत्नागिरी 66
  14 जळगाव 128
  15 धुळे 16
  16 नंदूरबार  25
  17 कोल्हापूर 78
  18 पुणे ग्रामीण 21
  19 सातारा 78
  20 सांगली  105
  21 जालना  14
  22 भंडारा 22
  23 पुणे रेल्वे 77
    Total 3450


शैक्षणिक पात्रता:

 • शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.

  शारीरिक पात्रता: 

  उंची/छाती  पुरुष महिला
  उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी  155 सेमी पेक्षा कमी नसावी 
  छाती   न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी 

  शारीरिक परीक्षा: 

    पुरुष  महिला गुण 
  धावणी (मोठी) 1600 मीटर  800 मीटर  30 गुण 
  धावणी (लहान) 100 मीटर  100 मीटर  10 गुण 
  बॉल थ्रो 10 गुण 
  Total 50 गुण 

  सूचना: लाँग जंप & बॉडी पुश अप शारीरिक परीक्षेमधून रद्द करण्यात आले आहे.

 

फीस:

    खुला प्रवर्ग :450
     मागास प्रवर्ग: 350
 

वयाची अट: 18 ते 28 वर्षे  


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:23-09-2019.

महत्वाच्या लिंक:
   जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Maharashtra Police Bharti 2019

By Naukari Adda Team


Update on 28 August 2019 – Dear Friends, The good news is here for you. Police Bharti 2019 Official advertisements is Starting From 3rd September 2019. As per the news source, The Recruitment process will begin Soon. From all over Maharashtra large number candidates will apply For the Police Bharti. The official website of Maharashtra Police Department is http://mahapolice.gov.in, The offical PDF advertisement will be available soon on www.GovNokri.in, So keep visiting us. This Bharti process will be carried by Mahapriksha Portal. 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda