महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 344 जागांसाठी भरती 2019

By Naukari Adda Team


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 344 जागांसाठी भरती 2019, UMED MSRLM Recruitment 2019

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रभागसंच सल्लागार, जिल्हा व्यवस्थापक पदाच्या एकूण 288 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत्त. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 ऑक्टोबर  2019 पर्यंत अर्ज सादर करावे. 

 

एकूण पदसंख्या : 254

प्रभाग संघ सल्लागार 

अ.क्र. जिल्हा पद संख्या
1 सिंधुदुर्ग  19
2 नाशिक 03
3 नंदुरबार 22
4 बीड  10
5 चंद्रपूर 13
6 गडचिरोली 19
7 गोंदिया  17
8 जालना 23
9 उस्मानाबाद 20
10 रत्नागिरी 22
11 ठाणे 09
12 वर्धा 24
13 यवतमाळ 15
14 सोलापूर 24
15 पालघर 14
  Total 254


शैक्षणिक पात्रता:

  •  (i) MBA/MMS किंवा समतुल्य   (ii) 03 वर्षे अनुभव

 

वयाची अट:  30 वर्षांपर्यंत,


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

सूचना: सदरील जाहिरात यापूर्वी 05 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज सादर केले होते, त्या उमेदवारांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


UMED MSRLM Recruitment 2019

By Naukari Adda Team


UMED Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM) has issued the notification for the recruitment of District Manager and Cluster Level Federation-Consultant Posts. There are total288 vacancies available for these posts. Eligible and Interested may apply online through the given link. Online applicators are open from 21st September 2019 & closing date for online application is 10th October 2019.

 

Total: 254

Position and number:

Sr.No  Name of the Posts No. of Posts
01 District Manager 34
02 Cluster Level Federation-Consultant 254

 

Qualifications:

(i) MBA/MMS किंवा समतुल्य   (ii) 03 वर्षे अनुभव

 

Age limit: 30 वर्षांपर्यंत


How to apply: Online

 

सूचना: सदरील जाहिरात यापूर्वी 05 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज सादर केले होते, त्या उमेदवारांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही.


Important date:

The last date to apply: 10-10-2019.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda