बेरोजगारी ही एक समस्या नसून ती तरुणांची विकृती आहे

By Naukari Adda Team

Unemployment

हा ब्लॉग  लिहिण्याचा हेतू तुम्हला दुखावणे आहे जेणेकरून तुम्ही लोक बेरोजगार राहणार नाहीत.
बेरोजगारी ही एक समस्या नसून ती तरुणांची विकृत वृत्ती आहे. आजच्या बेरोजगारी ला जेवढे सरकार जिमेदार आहे त्या पेक्षा जास्त बेरोजगार तरुण आणि त्यांचे पालक आहेत. सरकार आणि बेरोजगारी या विषयावर आपण नंतर कधी तरी चर्चा करूयात. 5 ते 7 वर्ष स्पर्धा परीक्षा किंवा चांगला जॉब यासाठी तरुण वाट पाहत आहे आणि ते पाहणे हे सुद्धा रास्त आहे पण किती दिवस??
तुमचा महिन्याचा खर्च किती? लागणारे कपडे, मोबाईल आणि त्यासाठी रिचार्ज याचा भुदंड तुमच्या आई वडिलांना का?

फसवणूक;
तुम्ही कोणाला पण फसवा पण तुमच्या आई वडिलांना अजिबात फसवू नका. आज कितीतरी मुले स्पर्धा परीक्षेचे नवा खाली पालकांकडून पैसे घेतात आणि पुण्यामध्ये जाऊन मौज माज्या करत आहेत. किती दिवस हे तुमचे पाप लपून राहणार आहेत. तुम्ही मौजमजा करू नये असे या मताचा मी बिलकुल नाही पण स्वतःचा हिमती वर करा

शिक्षण:
होय आताच्या तरुणांना त्यांचा 2 रुपयांचा डिग्रीचे फार
कौतुक आहे. पण आज तुमच्या त्या डिग्री ला कोण भाव देत आहे? माझ्याकडे अमुक अमुक डिग्री आहे आणि मी ते हलके काम करू. मला लोक काय म्हणतील. मित्रोनो माझा मते कुठलचे काम हे हलके नसते जो पर्यंत तुम्ही चोऱ्या करत नाहीत. तुम्ही शिक्षण घेत घेत असे खूप सारे जॉब्स आहेत तुम्ही तर ते करू शकता उदा. पेपर वाटणे, एकाद्या दुकान वरती पार्ट टाइम जॉब्स करणे शिकवणी घेणे, ओला उबर वरती ड्राइवर म्हणून काम करणे, स्विगग सारखे फूड डिलिव्हरी करणे, ओला बाईक. असे खूप कामे आहेत गरज आहे ती फक्त तुमचामधील स्वाभिमान जागा करणयाची. तुम्ही रोज काम केलेच पाहिजे असे काही नाही काही व्यवसायीकना पोम्प्लेट वाटण्यासाठी किंवा पोम्प्लेट चितकण्यासाठी मुले पाहिजे असतात.

मोठेमोठे कलाकार,नेते हे आधी काय करत होते हे तुम्ही पाहिले तर लक्षात येईल त्यानीं पण त्यांच्या करिअर ची सुरुवात असायचा छोट्या छोट्या गोष्टी मधून केली आहे. उदाहरण दयचे झाले तर अमिताभ बच्चन हे त्यांच्या स्ट्रगल मध्ये टॅक्सी चालवत होते. सुपरस्टार रजनीकांत हे आधी बस मध्ये कंडक्टर होते.
रोमान्स किंग शाहरुख खान यांनी तर मूवी चे तिकीट विकले. ज्यावेळी शाहरुख मुंबई मध्ये आलं होता त्यावेळी त्याच्याकडे फक्त 1500 रुपया होते आणि तो कित्येक दिवस रेल्वे प्लॅटफॉर्म झोपत होता.
धीरुभाई अंबानी यांनी तर पेट्रोलपंप वर काम केलं  त्यानंतर क्लार्क म्हणून एक टेडिंग कंपनी मध्ये काम केले आणि मग सुरू झाले रिलायन्स साम्राज्य. असे खूप मोठे व्यक्ती आहेत त्याना कधी कमीपण नाही वाटला त्याचे काम करताना मग तुम्हाला का वाटत आहेत? त्यानी त्यावेळी लोक काय म्हणतील असा विचार केला असता तर ते कधी एवढे मोठे यश संपादित करू शकले नसते.
माझा मित्रानो कोणत्या पण गोष्टीची सुरवात होणे महत्त्वाचे असते मग ती लहान आहे का मोठी ही महत्त्वाची नसते. कोणते पण काम हलके नसते. घरी बसून राहून तुम्हाला कोणी 30 ते 40 हजार रुपयांचा जॉब्स का देईल? सुरुवात करा भेटेल ते काम करा, प्रत्येक काम तुम्हाला काही ना काही शिकवेल.

Like our Facebook page for jobs updates

Article in English

Unemployment

By Naukari Adda Team

See this ad in english इथे क्लिक करा

Unemployment

हा ब्लॉग लहानाचा हेतू तुम्हला दुखावणे आहे जेणेकरून तुम्ही लोक बेरोजगार राहणार नाहीत.