महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019

By Naukari Adda Team


महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019, Maharashtra Police Bharti 2019

पोलीस भरतीच्या विविध जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित होणे सुरु झाले आहे. ह्या अंतर्गत SRPF पोलीस भरती २०१९ आणि पोलीस शिपाई चालक भरती २०१९ यांच्या जाहिरात आलेल्या आहेत.

 

एकूण पदसंख्या : 1847

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 जिल्हा पोलीस शिपाई चालक 1019
2 लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
3 राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई  828
  Total 1847

युनिट नुसार रिक्त जागा:

अ.क्र युनिट पद संख्या 
पोलीस शिपाई चालक
1 बृहन्मुंबई 156
2 ठाणे शहर 116
3 नागपूर शहर 87
4 नवी मुंबई 103
5 अमरावती शहर 19
6 औरंगाबाद शहर 24
7 लोहमार्ग मुंबई 18
8 रायगड 27
9 सिंदुधुर्ग 20
10 रत्नागिरी 44
11 सांगली 77
12 सोलापूर ग्रामीण 41
13 जालना 25
14 बीड 36
15 उस्मानाबाद 33
16 लातूर 06
17 नागपूर ग्रामीण 28
18 भंडारा 36
19 वर्धा 37
20 अकोला 34
21 बुलढाणा 52
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई 
1 पुणे SRPF 1 74
2 पुणे SRPF 2 29
3 नागपूर SRPF 2 117
4 दौंड SRPF 5 57
5 दौंड SRPF 7 43
6 नवी मुंबई SRPF 11 27
7 औरंगाबाद SRPF 14 17
8 गोंदिया SRPF 15 38
9 अकोला SRPF 18 176
10 जळगाव SRPF 19 250


शैक्षणिक पात्रता:

 • पोलीस शिपाई चालक: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
 • सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF): इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
 • शारीरिक पात्रता: 

  उंची/छाती  पुरुष महिला
  उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी  158 सेमी पेक्षा कमी नसावी 
  छाती   न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी 

  सूचना: महिला उमेदवारांना राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज करता येणार नाही.

   

 

फीस:

    खुला प्रवर्ग : 450
     मागास प्रवर्ग: 350
 

वयाची अट: 

 • पोलीस शिपाई चालक: 19 ते 28 वर्षे
 • सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:22-12-2019.

महत्वाच्या लिंक:
 

 

Click here to see the ad

Click here to apply online

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Maharashtra Police Bharti 2019

By Naukari Adda Team


SRPF Police Bharti Advertisement and Police Driver Recruitment Advertisement Published on various news paper. Their are total 1847 vacancies available for SRPF Police and Police Driver. Official notification will be available from 2nd December 2019 We provide the complete details of SRPF Police Bharti 2019 & Police Driver Bharti 2019 

 

Total: 1847

Position and number:

 

Post No. Name of the Post No. of Vacancy
1 District Police Constable Driver 1019
2 Railway Police Constable Driver
3 SRPF Armed Police Constable 828
  Total 1847

 

Qualifications:

 1. Police Constable Driver: 12th passed from recognized Board.
 2. SRPF Armed Police Constable: 12th passed from recognized Board.


Fees:

Open category: 450
Backward category: 350

 

Age limit:

 1. Police Constable Driver: 19 to 28 years
 2. SRPF Armed Police Constable: 18 to 25 years


How to apply: OnlineImportant date:

The last date to apply: 22-12-2019.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda