‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत!

By Naukari Adda Team


‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत!, Indication of

‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत!

१३ फेबु्रवारी २०१३ नंतर सेवेत रुजू झालेल्या; मात्र ‘टीईटी’ उतीर्ण न झालेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. दरम्यान, शिक्षकांनी यासंदर्भात तीव्र रोष व्यक्त करुन शिक्षण विभागाकडे ‘टीईटी’साठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. त्यास बहुतांशी यश मिळाले असून ‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर यांनी वर्तविले आहेत.

२०१३ पासून विविध शाळांवर कार्यरत ज्या शिक्षकांनी आतापर्यंत ‘टीईटी’ उत्तीर्ण केली नाही, अशा सर्वांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते. यामुळे मात्र संबंधित शिक्षकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. त्यामुळेच राज्यभरातून त्यास विरोध होत असून शिक्षक महासंघानेही ‘महाराष्ट्र राज्य टीईटी शिक्षक कृती समिती’ची स्थापना करून शिक्षण विभागाच्या या निर्णयास विरोध दर्शविणे सुरू केल्याचे भोयर यांनी सांगितले.दरम्यान या विषयावर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याशी चर्चा करून शिक्षकांसाठी जाचक ठरू पाहणाऱ्या ‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केली असता, त्यांनी ते मान्य केले असून ‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत, अशी माहिती भोयर यांनी दिली.

सोर्स : लोकमत

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Indication of 'TET' temporary suspension!

By Naukari Adda Team


‘Ṭī'īṭī’lā tātpuratī sthagitī miḷaṇyācē saṅkēta! 13 Phēburavārī 2013 nantara sēvēta rujū jhālēlyā; mātra ‘ṭī'īṭī’ utīrṇa na jhālēlyā śikṣakān̄cyā sēvā samāpta karaṇyācē ādēśa śikṣaṇa san̄cālakānnī dilē hōtē. Daramyāna, śikṣakānnī yāsandarbhāta tīvra rōṣa vyakta karuna śikṣaṇa vibhāgākaḍē ‘ṭī'īṭī’sāṭhī mudatavāḍha dēṇyācī māgaṇī lāvūna dharalī. Tyāsa bahutānśī yaśa miḷālē asūna ‘ṭī'īṭī’lā tātpuratī sthagitī miḷaṇyācē saṅkēta śikṣaka mahāsaṅghācē sansthāpaka śēkhara bhōyara yānnī vartavilē āhēta. 2013 Pāsūna vividha śāḷānvara kāryarata jyā śikṣakānnī ātāparyanta ‘ṭī'īṭī’ uttīrṇa kēlī nāhī, aśā sarvān̄cī sēvā samāpta karaṇyācē ādēśa śikṣaṇa san̄cālakānnī dilē hōtē. Yāmuḷē mātra sambandhita śikṣakānvara bērōjagārīcī kuºhāḍa kōsaḷaṇāra āhē. Tyāmuḷēca rājyabharātūna tyāsa virōdha hōta asūna śikṣaka mahāsaṅghānēhī ‘mahārāṣṭra rājya ṭī'īṭī śikṣaka kr̥tī samitī’cī sthāpanā karūna śikṣaṇa vibhāgācyā yā nirṇayāsa virōdha darśaviṇē surū kēlyācē bhōyara yānnī sāṅgitalē.Daramyāna yā viṣayāvara śikṣaṇa āyukta viśāla sōḷaṅkī yān̄cyāśī carcā karūna śikṣakānsāṭhī jācaka ṭharū pāhaṇāṟyā ‘ṭī'īṭī’lā tātpuratī sthagitī dēṇyācī māgaṇī kēlī asatā, tyānnī tē mān'ya kēlē asūna ‘ṭī'īṭī’lā tātpuratī sthagitī miḷaṇāra asalyācē saṅkēta prāpta jhālē āhēta, aśī māhitī bhōyara yānnī dilī. Sōrsa: Lōkamata

Show more

1149/5000

'TET' signs for temporary halt!

Entered service after February 2; However, the Director of Education had ordered the termination of service of teachers who did not pass 'TET'. Meanwhile, teachers were furious over this and demanded extension of 'TET' for education department. It has been a huge success, and Shekhar Bhoyar, the founder of Teachers' Federation, has pointed out that the TET has been granted temporary suspension.

The directors of education were ordered to terminate the service of all teachers working in various schools from the sixth who have not yet passed the 'TET'. This will, however, reduce the unemployment burden on the teachers concerned. He said that the teachers' federation has started protesting against this decision by setting up 'Maharashtra State TET Teacher Action Committee'. When asked to postpone, they obeyed He said, 'tiitila has received the signal will be a temporary stay, the Blogger said.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda