महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती २०२०

By Naukari Adda Team


महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड भरती २०२०, MahaGenco Recruitment 2020

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, मुंबई येथे मुख्य विधी सल्लागार, उप विधी सल्लागार पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उप विधी सल्लागार पदाकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२० आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुख्य विधी सल्लागार पदाकरिता मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण पदसंख्या : 8

पद  आणि संख्या :

मुख्य विधी सल्लागार,   07

उप विधी सल्लागार ,      01


शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराकडे कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे.

 

वेतन: 60,000/- 1,00,000/- 

 

फीस:

    खुला प्रवर्ग :800
     मागास प्रवर्ग : 600

 

वयाची अट: As per TISS Rules


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन


अर्ज पाठवण्याचा पत्ता: हायक जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- ४०००१९

 

मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य राज्य विद्युत कंपनी लिमिटेड प्रकाशगड इमारत, दुसरा मजला, ए.के.मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१

 

मुलाखतीची तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे.

 

महत्वाच्या लिंक:
   जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MahaGenco Recruitment 2020

By Naukari Adda Team


Maharashtra State Power Generation Co. Ltd. (MahaGenco), is going to recruit to the Chief Legal Advisor, Dy. Law Officer posts. Applications are inviting for filling up the 08 vacancies of the posts to be filled. Applicants to the posts posses with required qualifications are eligible to apply to these posts. Candidates Applying For the post of Chief Legal Advisor need to appear for a walk-in-interview which will be held on 13th February 2020. The Last date for Submission of Application for Dy. Law Officer post is 17th February 2020. 

 

Total: 8

Position and number:

 

01. Chief Law Advisor, 07

02. Deputy Legal Adviser, 01

 

Qualifications:

The candidate must have a law degree.


salary: 60000/- 1,00,000/- 

 

Fees:

Open category: 800
Backward category: 600

 


How to apply: Online


Address to send the application: Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Company Ltd., Estrella Battery Extension Compound, Worker Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai-19


last date to apply: 15-05-2016.


Important date:

The last date to apply: 15-05-2016.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda