जिल्हा निवड समिती जालना भरती २०२०

By Naukari Adda Team


जिल्हा निवड समिती जालना भरती २०२०, Jilha Nivad Samiti Jalna Bharti 2020

जिल्हा निवड समिती, जालना येथे गृहप्रमुख, मुख्य स्वयंपाकी, चौकीदार, सहाय्यक स्वयंपाकी पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण पदसंख्या :37

पद  आणि संख्या :

 

01. गृहप्रमुख   -  06

02. मुख्य स्वयंपाकी   -07

03. चौकीदार     - 13 

04. सहाय्यक स्वयंपाकी   - 11

 


अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

 

अधिकृत वेबसाईट: www.jalna.gov.in

 

अर्ज पाठविण्याचा पता: सर्व शिक्षा अभियान, गुटसाधन केंद्र इमारत, जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, स्टेशन रोड जालना. 

 

महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:20-02-2020.

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Jilha Nivad Samiti Jalna Bharti 2020

By Naukari Adda Team


jilha Nivad Samiti, Jalna has published an advertisement for the post of Head Of Home, Cheif Cook, Watchman, Assistant Cook. Applications are invited for filling up a total of 37 vacant positions. Eligible and interested candidates can submit their application by hand or by post to the given address. the last date for submission of application form is 20th February 2020

 

Total: 37

 

Position and number:

1 Head Of Home  -  06 

2 Cheif Cook        -  07 

3 Watchman         - 13

4 Assistant Cook  -  11

 

 


How to apply: offline

 

Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.jalna.gov.in

 


Important date:

The last date to apply: 20-02-2020.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda