राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती 2020

By Naukari Adda Team


राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती 2020, NHM Parbhani Recruitment 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे समुपदेशक, दंत तंत्रज्ञ, सांख्यिकीय अन्वेषक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, अकाउंटंट, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, फिजिओथेरपीस्ट, पॅरामेडिकल वर्कर, फिजीशियन कन्सल्टंट मेडिसिन, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, दंत आरोग्यशास्त्रज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, डीईआयसी मॅनेजर, आयुष मसाजिस्ट कम अटेंडंट, ब्लड बँक तंत्रज्ञ, आयुष एमओ युनानी पदांच्या 59 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 फेब्रुवारी  2020 पर्यंत अर्ज सादर करावे.

 

एकूण पदसंख्या : 53

पद  आणि संख्या :

 

अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
फार्मासिस्ट ०७
लॅब टेक्निशियन ०१
सुपरवायझर ०५
अकाउंटंट ०२
ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर ०१
फिजिओथेरपिस्ट ०२
पॅरामेडिकल वर्कर ०२
फिजीशियन कन्सल्टंट मेडिसिन ०२
स्त्रीरोगतज्ज्ञ ०३
१० ऑन्कोलॉजिस्ट / ऑन्कोफिझिशियन ०१
११ नेफ्रोलॉजिस्ट ०१
१२ डेंटल हायजिनिस्ट ०१
१३ आयुष मेडिकल ऑफिसर ०२
१४ ऑडीओलॉजिस्ट ०१
१५ डीईआयसी मॅनेजर ०१
१६ आयुष मॅसेजिस्ट कम अटेंडेंट ०१
१७ ब्लड बँक तंत्रज्ञ ०४
१८ आयुष एमओ युनानी ०१
१९ SI ०१
२० मानसशास्त्रज्ञ ०२
२१ सल्लागार ०९
२२ दंत तंत्रज्ञ ०१
२३ वैद्यकीय अधिकारी ०७
२० हृदयरोगतज्ज्ञ ०१

 


 

फीस:

    खुला प्रवर्ग :150
     मागास प्रवर्ग:100

 

अर्ज करण्याची पद्धत:   ऑफलाईन

  •  
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक आरोग्त व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी

 

अधिकृत वेबसाईट : www.parbhani.gov.in

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:24-02-2020.

महत्वाच्या लिंक:

 

Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


NHM Parbhani Recruitment 2020

By Naukari Adda Team


  National Urban Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society Parbhani published an advertisement for recruitment to the eligible applicants to Counselor, Dental Technician, Statistical Investigator, Psychologist, Medical Officer, Pharmacist, Lab Technician, Supervisor, Accountant, Block Community Mobilizer, Physiotherepiest, Paramedical worker, Physician Consultant Medicine, Gynecologist, Oncologist, Nephrologist, Cardiologist, Dental Hygienist,  Ayush Medical Officer,  Audiologist, DEIC Manager, Ayush Massagist Cum Attendant, Blood Bank Technician, Ayush MO Unani posts. There is a total of 59 vacancies to be filled up on a contract basis. Willing applicants to the posts can apply by submitting the applications to the given address. The last date for submission of applications is 24th February 2020

 

Total: 53

Position and number:

Sr. No. Name of Post Qualification No.Of Vacancy
01 Counselor MSW 09
02 Dental Technician 12th Science and a diploma in Dental Technician 01
03 Statistical Investigator Graduate in Statistic or Mathematics With MSCIT 01
04 Psychologist MA Psychology 02
05 Medical Officer MBBS 07
06 Pharmacist B.Pharm/D.Pharm 07
07 Lab Technician B.Sc DMLT 01
08 Supervisor Science Graduate with typing Skill 05
09 Accountant B.Com With Tally Certificate 02
10 Block Community Mobilizer Any Graduate with typing Skill 01
11 Physiotherapist Graduate in Physiotherapist 02
12 Paramedical Worker 12th+PMW Certificate 02
13 Physician Consultant Medicine MD Medicine/DNB 02
14 Gynecologist MD/MS/DGO/DNB 03
15 Oncologist DM Oncology 01
16 Nephrologist DM Nephrology 01
17 Cardiologist DM Cardiology 01
18 Dental Hygienist 12th Science and a diploma in Dental Hygienist 01
19 Ayush Medical Officer PG Ayush 02
20 Audiologist Degree In Audiologist 01
21 DEIC Manager Any Medical Graduate 01
22 Ayush Massagist Cum Attendant HSC & Massagist Course 01
23 Blood Bank Technician B.Sc DMLT 04
24 Ayush MO Unani BUMS 01

 


Fees:

Open category: 150
Backward category: 100

 


How to apply: offline

 

Application Form: National Health Mission Office, Administrative Building, 3rd Floor, General Hospital, Parbhani

 

Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.parbhani.gov.in

 


Important date:

The last date to apply: 24-02-2020.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

मुंबई उपनगर जिल्हा येथे भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८००० जागांची भरती २०२०
खुशखबर... amazon आणि flipkart मध्ये होणार बंपर भरती
पुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती, महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यातही जिल्हा परिषदेची जाहिरात
'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर
'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास !
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन
केंद्र सरकारने सांगितले... शाळा कधी उघडणार?
७१ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास नकार: सर्व्हे
BECIL मध्ये विविध पदांची भरती २०२०
BECIL अंतर्गत १५०० जागांची भरती २०२०
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था येथे भरती २०२०
ECHS अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र ग्रह निर्माण समितीमध्ये विविध पदांची भरती २०२०
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांची भरती २०२०
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दिल्ली येथे भरती २०२०
अमरावती येथे महावितरण अंतर्गत भरती २०२०
आर्मी पब्लिक स्कूल येथे ८००० जागांची भरती २०२०

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda